कलादालन

मुंबईच्या किनार्‍यावर लाटांचे आक्रमण

Primary tabs

मुंबईच्या किनार्‍यावर धडकणार्‍या ५ मिटर उंचीपेक्षा मोठ्या लाटांची ही काही चित्रे नुकत्याच आलेल्या एका इ मेल मधून साभार. या विषयावर सुरवातीपासूनच मिडिया मध्ये चर्चा झाली होती. सर्वाधीक मोठ्या लाटा आज २४ जुलै ला २ च्या सुमारास येणार होत्या. सुदैवाने पावसाचा जोर जास्त नसल्याने मुंबई परत एकदा जलमय होण्याची शक्यता निर्माण झाली नाही. मात्र निसर्गाची ही किमया देखील प्रत्यक्षात ज्यंनी अनुभवली असेल तो नशीबवानच म्हणायला पाहिजे. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
टारझन

अर्रे वा !!
समुद्रात मुंबैकराने टाकलेली घाण समुद्र ओकला तर मुंबैवर !!

(लाटाप्रेमी ) टारझन द सर्फर

आशिष सुर्वे

अमोल भाऊ,
कसे आहात नवी मुंबईकर??
छायाचित्रे छान आली आहेत...

पण एक नमूद करावेसे वाटते... ही 'ग्लोबल वॉर्मिंग' ची नांदी आहे!

-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''