कलादालन

लडाखचे स्रुष्टीसौ॑दर्य

Primary tabs

Image removed.Image removed.From 2009_0808ladakh" width="4" height="6" alt="boating in a military boat at china border with military man jagajivan ram" />Image removed.Image removed.2009_0806" width="4" height="6" alt="showing pakistan hill" />Image removed.Image removed.2009_0726" width="4" height="6" alt="shades of ladakh" />Image removed.Image removed.2009_0726" width="4" height="6" alt="shades of ladakh" />Image removed.Image removed.2009_0729" width="4" height="6" alt="sand dunes in ladakh" />Image removed.Image removed.2009_0730" width="4" height="6" alt="khardungla worlds highest altiyude motorable road" />Image removed.Image removed.2009_0730" width="4" height="6" alt="riding on double back camel in the desert of ladakh" />Image removed.Image removed.2009_0731" width="4" height="6" alt="ladakh festival" />Image removed.Image removed.2009_0802" width="4" height="6" alt="pangong lake the world's highest altitude salt water lake 40 km's from china border" />नुकताच मी मित्रा॑बरोबर लडाखला फिरायला गेलो होतो. तेथील स्रुष्टीसौ॑दर्य अवर्णनीय आहे. त्याचबरोबर तिकडे सर्वत्र सैन्य आहे. त्या॑ची देशासाठी चालू असलेली खडतर तपश्चर्या पाहुन मन भरुन येते. तेथील काही स्रुष्टीसौ॑दर्य कॅमेर्‍यात पकडण्याचा केलेला प्रयत्न येथे टाकत आहे. Image removed.Image removed.2009_0802" width="4" height="6" alt="beauty of ladakh" />
पक्या

फोटो छान वाटतायेत. पण मोठे टाकायला हवे होते राव. लहान साईज मुळे तेवढी मजा नाही आली बघायला.

टारझन

छाण कॅलेंडर आहे , बाकी तारखा कुठे दिसत नाहीत ते ?

-(संशोधक) टारझन

विकास

फोटो छान आहेत, मोठे टाकता आले तर पहा. तसेच अजून वर्णन वाचायला आवडेल.

फोटो छान आहेत पण अजुन विस्तृत वर्णन करा. कुठे कुठे गेले. काय काय पहिले. लद्दाख ला फार कमी लोका जातात त्या मुळे उत्सुकता आहे.