कलादालन

सोंगट्या, कवड्या, गंजिफा आणि सारीपाट

Primary tabs

म्हैसूरजवळच्या एका संग्रहालयातील ही छायाचित्रे. माझ्या मित्राकडे सापडली. मी यातील अनेक गोष्टी प्रथमच बघितल्या होत्या. कदाचित तुमची ही पहिलीच वेळ असेल म्हणून शेअर करतोय :) मोबाईल कॅमेर्‍याने काढल्यामुळे दर्जा मर्यादित आहे. सांभाळून घ्या. Image removed. Image removed. Image removed. कवड्यांचा मोहातून आदिमाया व सांब ही सुटले नाहीत; ना राजेरजवाडे ना सामान्य जन. Image removed. Image removed. द्रौपदीचा घातही या खेळानेच केला Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
अभिजा

छान काहीतरी पाहायला मिळालं :-)

बेहद्द खूश झालोय मी!

काय काय हुडकून आणताहेत लोक. वा!

अभिरत असाच भिरभिरत राहा, आमच्यासाठी!

पण शक्य असल्यास प्रत्येक फोटोखाली तो कुठल्या खेळाचा आहे ते द्याल का?

मलाही माहित नाहीत.
यातील द्रौपदीच्या चित्राखालचे चित्र गंजिफेचे तर शेवटून दुसरे सारीपाटाचे आहे. इतर चिंत्रांची नावे मलाही माहित नाहीत. :(
कानडीत पटके, अळिकट्टू (?) अशी काही नावे आहेत.
मराठीतील नावे व इतर माहिती आपणापैकी कोणास माहिती असल्यास सांगावी.
अभिरत

आमच्या घरी आमच्या घरातला एक पिढीजात सारीपाट आहे. त्याला आमची आजी पट म्हणते. त्यात २ किंवा ३ फासे घेऊन खेळता येते. आम्ही २ फाशांचा पट खेळलो आहोत लहान असताना. हस्तीदंती फासे आहेत त्याचे. जर कधी कोकणात जाणे झाले इतक्यात तर फोटो काढून चिकटवीन या धाग्यावर.

(पत्ते-गांजिफांतला)
कार्डोबा प्लेअर
Since 1984

स्वाती२

छान!तो दुसरा फोटो लहानपणी फुली-गोळा खेळायचो तसे दिसतय. शेवटून तिसरे ल्युडो सारखे दिसते. माझ्या मित्राचे आजोबा पट खेळायचे.

सोनम

खूपच छान फोटो. सर्व फोटू पहिल्यादा पाहायला मिळाले :) :)

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"