जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणार्या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात.<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" /> स्त्रोत : विकिपेडिआ
अवांतर : हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये....
- छोटी टिंगी ;)
हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये....आणि मनसेचा नसेल तर आमाला इचारु नका.आपूण आपल्या मना'चा मालक हाये,काय?
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)
पाणी
राजमुद्रा :)
आकाश
गुन्ता
.
प्रेमसाई,
तुमच्या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाईंनी केव्हाच दिलयं -
मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावरं !
एका शब्दात न सांगता येण्यासारखं
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
हृदय
माफ करा हं ...!!! मी जरा प्रतिसाद देता येतो का ? त्याची ट्रायल घेतोय :)
माफ करा हं ...!!! मी जरा प्रतिसाद देता येतो का ? त्याची ट्रायल घेतोय :)
;)
मन म्हणजे मी
मी आहे म्हणून मन आहे. मी नसेन तर मनही नसेल.
तसं "मी" या शब्दात म्+ई अशी अक्षरे असली तरी एकत्र जोडली गेल्याने हे एका अक्षरातील उत्तर आहे.
पर्फेक्ट उत्तर.
जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणार्या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात.<?xml:namespace prefix = o ns = "urn:schemas-microsoft-com:office:office" />
स्त्रोत : विकिपेडिआ
अवांतर : हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये....
- छोटी टिंगी ;)
हा 'मनसे' मधला मन हाव काय? तसा असनं तर इनायकभौंना इचारा.....त्यांस्नी समध ठावं हाये....आणि मनसेचा नसेल तर आमाला इचारु नका.आपूण आपल्या मना'चा मालक हाये,काय?
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)
संवेदक..
वजन मोजण्याच्या परिमाणाचा अपभ्रंश. मूळ शब्द मण.
मनंच...!
- (सर्वव्यापी)प्राजु
मिसळपावसारख्या उपक्रमावर मनोगत लिहीता येण्यासाठीचे म्हणून असलेले एक विचारांचे माध्यम आहे.
आतला आवाज!
आपला,
ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू
एका शब्दात न सांगता येण्यासारखं
सुनीलरावांशी सहमत...
विकासरावांचा कोटीक्रमही आवडला...
(मनस्वी) तात्या.
"विचार"
नमस्कार
तुम्हि जवळ जवळ पोहोचलाच होतात
मन म्हणजे 'वारा'भावनांचे सुगंध घेउन कुठेही मुक्तपणे संचार करणारा
लाकूड मेजतान म्हंत्यात.. ते न्हवं का.. मन भर लाकूड..
सर्व नियम धाब्यावर बसवू शकणारी जगतातील एकमेव शक्ती.
मन म्हणजे काय : उत्तर
विचारांचा गुन्ता
.. एका शब्दात उत्तर द्यायचे काय झाले?
ह.घ्या :))
चतुरंग
भाषाशास्त्र म्हणते समास करा. ;) दोन शब्दांचा एक शब्द करा. :):)
विचारगुन्ता = विचारांचा गुन्ता = षष्ठी तत्पुरुष....
*<|:-)}
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।
स्वप्नसागर...
(फिल्मी मनकवडा) अवधुत
सुनिल शी पुर्ण पणे सहमत
तुमच्या प्रश्नाचे उत्तर बहिणाबाईंनी केव्हाच दिलयं -
मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकावरं !
एका शब्दात न सांगता येण्यासारखं
मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु
मनिषाकोईरालाआणिआमीरखानचाएकहिंदीपिक्चर
मनस्वी
हळवेपणा.
एका शब्दात मन म्हणजे:
भ्रम (ब्रह्म?)
इथला एक आयडी. :)
गूढ.
सर्वसंवेदनाग्रहणप्रतिक्रियात्मकतामाध्यम
मन म्हंजे शून्य.
मन म्हणजे मेंदू नावाच्या हार्डवेअरचं सॉफ्टवेअर
मन ही अस्तित्वात नसणारी भ्रामक कल्पना आहे.
(विज्ञानवादी) नाना
मन म्हणजे बुद्धीची चंचल अवस्था आहे.
(अध्यात्मिक) नाना
विज्ञानवादी नि आध्यात्मिक अशा चांचल्यामुळे नाना चेंगट चंचल (पक्षी :...)आहे हे सिद्ध होते....
झाली सिद्धता एकदाची. (कोण रे तो आम्हाला आधीच माहिती आहे म्हणणारा? ;) )
आम्ही अस्तित्वात नसल्याचे ऐकून मौज वाटली.
मन म्हणजे...
मानस
किंवा मानसी!
मन म्हणजे आमीर खान, मन म्हणजे मनिषा कोईराला..
मन म्हणजे काली नागीण के जैसी जुल्फे तेरी काली काली..
मन म्हणजे आपला गुरु व देव . जवाहरलाल
मन हेच आपला गुरु व देव . जवाहरलाल