कलादालन valley of flowers in india By jaypal · Thu, 10/01/2009 - 22:33 ">Thu, 10/01/2009 - 22:33 · 4343 reads · 0 bookmarks Primary tabs View Log in or register to post comments Book traversal links for valley of flowers in india ‹ on the way to valley of flowers part-1 Up फुलां चे गाव / valley of flowers part 3 › अजिंक्य पोतदार 10/01/2009 - 22:45 वा फार छान फोटो !! कुठले आहेत हे फोटो ? - अजिंक्य पोतदार Log in or register to post comments अनामिक 10/02/2009 - 00:41 सगळेच अप्रतिम फोटू... !! कुठला कॅमेरा? -अनामिक Log in or register to post comments धनंजय 10/02/2009 - 02:34 ही बघायची खूप इच्छा आहे. (पण फुलांचा सीझन आणि यात्रेचा सीझन कधीच जुळत नसल्यामुळे कुटुंबीयांबरोबर योजना जमलीच नाही.) मस्त चित्रे आहेत. Log in or register to post comments अभिजा 10/02/2009 - 10:15 जांभळ्या फुलांचे मस्त आहेत फोटो! Log in or register to post comments jaypal 10/02/2009 - 12:02 सदर चे फोटो हे "फुलों की घाटी" मधिल आहेत(उत्तराखंड). कॅमेरा = निकॉन डि ९० लेन्स = १८-५५ Log in or register to post comments शक्तिमान 10/02/2009 - 12:54 सुंदर आले आहेत हां फोटो! Log in or register to post comments अमोल केळकर 10/02/2009 - 14:05 सुंदर फोटो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा Log in or register to post comments गणपा 10/02/2009 - 15:07 सगळे फोटो सुरेख आहेत. सोबत थोडस वर्णन पण टाकल असतर आवडल असत तर दुधात साखर पडली असती (का दारुत सोडा ;) ) Log in or register to post comments jaypal 10/20/2009 - 19:41 "फुलों की घाटी" हा ट्रेक युथ हॉस्टेल अत्यंत अल्प दरात आयोजित करतात. भारत भरातील इतर ट्रेक तसेच निवास सोयीसाठी www.yhaindia.org ला भेट द्या. युथ हॉस्टेल सोबत सर्व ट्रेकचा माझा अनुभव खुप चांगला आहे. Log in or register to post comments
अजिंक्य पोतदार 10/01/2009 - 22:45 वा फार छान फोटो !! कुठले आहेत हे फोटो ? - अजिंक्य पोतदार Log in or register to post comments
अनामिक 10/02/2009 - 00:41 सगळेच अप्रतिम फोटू... !! कुठला कॅमेरा? -अनामिक Log in or register to post comments
धनंजय 10/02/2009 - 02:34 ही बघायची खूप इच्छा आहे. (पण फुलांचा सीझन आणि यात्रेचा सीझन कधीच जुळत नसल्यामुळे कुटुंबीयांबरोबर योजना जमलीच नाही.) मस्त चित्रे आहेत. Log in or register to post comments
jaypal 10/02/2009 - 12:02 सदर चे फोटो हे "फुलों की घाटी" मधिल आहेत(उत्तराखंड). कॅमेरा = निकॉन डि ९० लेन्स = १८-५५ Log in or register to post comments
अमोल केळकर 10/02/2009 - 14:05 सुंदर फोटो -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा Log in or register to post comments
गणपा 10/02/2009 - 15:07 सगळे फोटो सुरेख आहेत. सोबत थोडस वर्णन पण टाकल असतर आवडल असत तर दुधात साखर पडली असती (का दारुत सोडा ;) ) Log in or register to post comments
jaypal 10/20/2009 - 19:41 "फुलों की घाटी" हा ट्रेक युथ हॉस्टेल अत्यंत अल्प दरात आयोजित करतात. भारत भरातील इतर ट्रेक तसेच निवास सोयीसाठी www.yhaindia.org ला भेट द्या. युथ हॉस्टेल सोबत सर्व ट्रेकचा माझा अनुभव खुप चांगला आहे. Log in or register to post comments
वा फार छान फोटो !!
कुठले आहेत हे फोटो ?
- अजिंक्य पोतदार
सगळेच अप्रतिम फोटू... !!
कुठला कॅमेरा?
-अनामिक
ही बघायची खूप इच्छा आहे. (पण फुलांचा सीझन आणि यात्रेचा सीझन कधीच जुळत नसल्यामुळे कुटुंबीयांबरोबर योजना जमलीच नाही.)
मस्त चित्रे आहेत.
जांभळ्या फुलांचे मस्त आहेत फोटो!
सदर चे फोटो हे "फुलों की घाटी" मधिल आहेत(उत्तराखंड).
कॅमेरा = निकॉन डि ९०
लेन्स = १८-५५
सुंदर आले आहेत हां फोटो!
सुंदर फोटो
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
सगळे फोटो सुरेख आहेत.
सोबत थोडस वर्णन पण टाकल असतर आवडल असत तर दुधात साखर पडली असती (का दारुत सोडा ;) )
"फुलों की घाटी" हा ट्रेक युथ हॉस्टेल अत्यंत अल्प दरात आयोजित करतात.
भारत भरातील इतर ट्रेक तसेच निवास सोयीसाठी
www.yhaindia.org ला भेट द्या.
युथ हॉस्टेल सोबत सर्व ट्रेकचा माझा अनुभव खुप चांगला आहे.