काथ्याकूट द्राविडी प्राणायाम म्हणजे नक्की काय? By विजुभाऊ · Fri, 02/29/2008 - 12:54 ">Fri, 02/29/2008 - 12:54 · 11144 reads · 0 bookmarks Primary tabs View द्राविडी प्राणायाम म्हणजे नक्की काय? तो कसा करतात? त्याचा फायदे काय? Log in or register to post comments वडापाव 02/29/2008 - 14:42 शब्दशः अर्थ हवा असेल, तर एखाद्या तज्ज्ञाला विचारा. 'द्राविडी प्राणायाम करणे' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ :- सोप्या मार्गापेक्षा उगाच अनावश्यक रितीने कठीण मार्ग अवलंबणे Log in or register to post comments इनोबा म्हणे 02/29/2008 - 14:53 इथे प्रश्न विचारुन आपण जो काही उद्योग केला आहे,तोच...(ह.घ्या.) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध) Log in or register to post comments आनंद घारे 02/29/2008 - 14:55 सरळ समोरून हाताच्या चिमटीत नाक न पकडता उजवा हात मानेच्या मागून वळवून डाव्या बाजूने पुढे आणून नाक पकडणे. हे कोठले आसन असल्यास मला त्याची कल्पना नाही. Log in or register to post comments सुधीर कांदळकर 02/29/2008 - 20:03 वर्णन. नांव द्रविडीच कांहीतरी असणार. मडक्यात खडे घालून हलवा (पुल). उच्चारायला गेलो तर जीभ तुटेल. Log in or register to post comments
वडापाव 02/29/2008 - 14:42 शब्दशः अर्थ हवा असेल, तर एखाद्या तज्ज्ञाला विचारा. 'द्राविडी प्राणायाम करणे' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ :- सोप्या मार्गापेक्षा उगाच अनावश्यक रितीने कठीण मार्ग अवलंबणे Log in or register to post comments
इनोबा म्हणे 02/29/2008 - 14:53 इथे प्रश्न विचारुन आपण जो काही उद्योग केला आहे,तोच...(ह.घ्या.) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध) Log in or register to post comments
आनंद घारे 02/29/2008 - 14:55 सरळ समोरून हाताच्या चिमटीत नाक न पकडता उजवा हात मानेच्या मागून वळवून डाव्या बाजूने पुढे आणून नाक पकडणे. हे कोठले आसन असल्यास मला त्याची कल्पना नाही. Log in or register to post comments
सुधीर कांदळकर 02/29/2008 - 20:03 वर्णन. नांव द्रविडीच कांहीतरी असणार. मडक्यात खडे घालून हलवा (पुल). उच्चारायला गेलो तर जीभ तुटेल. Log in or register to post comments
शब्दशः अर्थ हवा असेल, तर एखाद्या तज्ज्ञाला विचारा. 'द्राविडी प्राणायाम करणे' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ :- सोप्या मार्गापेक्षा उगाच अनावश्यक रितीने कठीण मार्ग अवलंबणे
इथे प्रश्न विचारुन आपण जो काही उद्योग केला आहे,तोच...(ह.घ्या.)
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा(मिसळबोध)
सरळ समोरून हाताच्या चिमटीत नाक न पकडता उजवा हात मानेच्या मागून वळवून डाव्या बाजूने पुढे आणून नाक पकडणे. हे कोठले आसन असल्यास मला त्याची कल्पना नाही.
वर्णन. नांव द्रविडीच कांहीतरी असणार. मडक्यात खडे घालून हलवा (पुल). उच्चारायला गेलो तर जीभ तुटेल.