कलादालन
आजीबाई... एक रेखाटन
Primary tabs
एव्हरेस्टच्या पायथ्याशी आयुष्य पीकवलेल्या तीबेट मधल्या एका आजीबाईचं रेखाटन...
NATIONAL GEOGRAPHIC JOURNAL मधे हा फोटो आहे...
तीबेट मधल्या Rongbuk Monastery मधे ही आजीबाई राहायची... १९७० च्या सुमारास चीनी लोकांनी ह्या Monastery ची वाट लावली... त्यानंतर बरेच वर्ष एका गुहेत ही आजीबाई इतर काही लोकांसोबत राहीली...
१९२० मधे तीबेट मधुन एव्हरेस्टवर चढताना George Leigh Mallory ने Rongbuk चा base camp म्हणून वापर केला होतो...
हे रेखाटन मी 10 x 10 cm च्या चौकोनात काढलयं... रेखाटन जरा लहान झालं, त्यामुळे शेडींग नीट नाही जमलं...
=D>
वा विमुक्ता हा गुणही आहे का तुझ्यात..
ती-बेटी आवडली .
चश्म्याच्या उजव्या काचेतल रिफ्लेक्शनही झक्कास..
=D>
=D>
=D>
=D>
छान पण प्रतिकिया ४ वेळेला का? :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
छान पण प्रतिकिया ४ वेळेला का? :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
छान पण प्रतिकिया ४ वेळेला का? :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
छान पण प्रतिकिया ४ वेळेला का? :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
तुम्ही पण ४ वेळा लिहीले की.... :S
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
सुप्पर !!:-)
आंदे और भी.....
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
छान!
कुणी निंदा,कुणी वंदा!
आमचा चाली लावण्याचा छंदा!! ;)
मस्त काढलय
सुरेख !
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
वळण चांगलं आहे हाताचं.
(लामा)चतुरंग
व्वा. सुंदर... :)
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
रेखाटन आवडले.
सुरेख ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.