कलादालन
निसर्ग... रेखाटन
Primary tabs
सध्या मारुती चीतमपल्लींच "जंगलाचं देणं" हे पुस्तक वाचतोय...
पुस्तक छानच आहे...
त्यात काही निसर्गाची रेखाटनं आहेत... मला ती खूप आवडली म्हणून मी ती रेखाटली...
एका तळ्याकाठी...
हिमालयाच्या कुशीत...
स्वप्नातलं घर...
मी कश्याला आरश्यात पाहू...

सुंदर रे विमुक्ता!
मला चित्रकलेतलं जास्त काही कळत नाही तरी ही मस्त रेखाटने...आवडली
(एलिमेंट्री नापास)प्रभो
एव्हढेच म्हणतो.
तुझ्या भटकंती, प्रवास वर्णन आणि प्रकाशचित्रां सारखीच तुझी चित्र ही सुरेख आहेत.
मस्त..
स्वप्निल
श्री विमुक्त, चांगला प्रयत्न. उत्तरोत्तर सुधार होवो यासाठी शुभेच्छा. शेवटच्या चित्रावरून एशरचे खालील चित्र आठवले.
सर्व रेखाटने भारीच...
सूर्य.
कला तर तुमचि खुप छान आहे...
मुरलेले चित्रकार आहात हे समजल... ;)
शेड्स छान जमल्यात...
क्लियरिटी आजुन आनावि येवढच... :B
अभिनदन... =D>
(इन्टरमिजेट पास.. :$ )
मुरलेला चित्रकार नाही मी... उगी मुड आला की काहीतरी काढतो...
सुंदर..!
आवडली सगळी रेखाटनं!
कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!
सोपी आणि सहज काढलेली वाटतायेत.
सु रे ख !!!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
सुरेख!!
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/
भटकंती, छायाचित्रण, लेखन, वाचन, कविता आणि चित्रंही ! चांगला कलाकार आहेस! सुरेख आहेत चित्रं.
:)
क्रान्ति
अग्निसखा