कलादालन .जाईन विचारीत रानफूला By सुनिल पाटकर · Tue, 10/27/2009 - 22:41 ">Tue, 10/27/2009 - 22:41 · 5654 reads · 0 bookmarks Primary tabs View पावसाळ्यात अनेक ठिकाणी .रस्त्याच्या कडेला अशी सुंदर रानफूलं फूललेली असतात. " alt="" /> Log in or register to post comments बाबुराव 10/27/2009 - 22:59 दोडक्याचं फूल- कोंबड्याचं फूल- आन गावाकडं हाटलीवर येल चढवायचे त्या फुलाचं नाव ध्यानात नाय येऊन राह्यले भो. -बाबुराव Log in or register to post comments पर्नल नेने मराठे 10/28/2009 - 11:44 फोटो १ कोंबडा २ भोपळा ३ तेरडा ४ गोकर्ण ५ पळस (अन्दाजे) चुचु Log in or register to post comments मस्त कलंदर 10/28/2009 - 14:26 पळसाची फुलं अशी दिसतात.. नि ते गुलाबी रंगाचं फून गोकर्णीचं नाही.. त्याला आमच्याकडे गौरीचं फूल म्हणतात.. गोकर्ण साधारणतः.. अशी दिसते!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!! Log in or register to post comments sneharani 10/28/2009 - 14:29 ३ रे गौरीचं फूल हेच सांगनार होते. Log in or register to post comments
बाबुराव 10/27/2009 - 22:59 दोडक्याचं फूल- कोंबड्याचं फूल- आन गावाकडं हाटलीवर येल चढवायचे त्या फुलाचं नाव ध्यानात नाय येऊन राह्यले भो. -बाबुराव Log in or register to post comments
पर्नल नेने मराठे 10/28/2009 - 11:44 फोटो १ कोंबडा २ भोपळा ३ तेरडा ४ गोकर्ण ५ पळस (अन्दाजे) चुचु Log in or register to post comments
मस्त कलंदर 10/28/2009 - 14:26 पळसाची फुलं अशी दिसतात.. नि ते गुलाबी रंगाचं फून गोकर्णीचं नाही.. त्याला आमच्याकडे गौरीचं फूल म्हणतात.. गोकर्ण साधारणतः.. अशी दिसते!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!! Log in or register to post comments
दोडक्याचं फूल- कोंबड्याचं फूल-
आन गावाकडं हाटलीवर येल चढवायचे त्या फुलाचं नाव ध्यानात नाय येऊन राह्यले भो.
-बाबुराव
फोटो १ कोंबडा
२ भोपळा
३ तेरडा
४ गोकर्ण
५ पळस (अन्दाजे)
चुचु
पळसाची फुलं अशी दिसतात..

नि ते गुलाबी रंगाचं फून गोकर्णीचं नाही.. त्याला आमच्याकडे गौरीचं फूल म्हणतात.. गोकर्ण साधारणतः..
अशी दिसते!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
३ रे गौरीचं फूल
हेच सांगनार होते.