जे न देखे रवी...
आमची कविता
Primary tabs
स्फूर्तीस्थान अविनाश ओगले यांची अप्रतिम कविता माझी कविता
आमची कविता
आमची कविता
इतक्या सहज
भेटणार नाही तुला
तुझ्या बोलण्याने
तुझ्या हसण्याने
फसणार नाही तुला.
रोज आंगणात वाळवत असते
पिळून अखंड धूणी
इतक्या जवळ जाऊ नकोस
...तिचा राग सोसणार नाही तुला
दिल खुश...
धनंजय, फारच नेटके आणि अर्थपूर्ण!
चतुरंग
तिचा राग सोसणार नाही तुला
वा!
रोज आंगणात वाळवत असते
पिळून अखंड धूणी
इतक्या जवळ जाऊ नकोस
...तिचा राग सोसणार नाही तुला
एकदम सह्ही...
- (सर्वव्यापी)प्राजु