Skip to main content

शांतरस

विभन्ग

लेखक कल्पेश इसई यांनी रविवार, 10/10/2010 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
खवळलेला समुद्र... उत्थुन्ग अशा लाटा.. पण ...पण शान्त का किनारा...!!!!! स्वच्छ स्वच्छ हा प्रकाश ... सुन्दर असा चन्द्र... मग ...मग का हिरमुसल्या चान्द्ण्या...!!!! कळपा कळपात फिरणारे हे बगळे.... पण ...पण का गरुड हा एकटा...!!!! कोसळणारा पाऊस.. चिम्ब भिजलेले मन ... पण ...पण तरिही कोरडेच का आपण...!!!! विचारान्गत झालेले हे मन... गडबड्लेले हे मन.... पण...पण का मुक हे बोलणे...!!!!! ..................................................................कल्पेश इसई (२१ फेब्रुवारी २००५)
काव्यरस

फुलपाखरु

लेखक सद्दाम हुसैन यांनी रविवार, 10/10/2010 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा मी एक फुलपाखरु झालो पहिल्या मंजीली वरून खाली पडलो भेटला मला एकदा सांडू ज्याच्या डोक्यात नव्हता मेंदू म्हणे मला तू कसा तुरू तुरू उदातोस मे बोललो जसा तू डूर्रडूर्र हवा सोडतोस सांडूला तेल लावायला आली त्याची बायको तिच्या सोबत आली एक फुलपाखरीन तिला घेऊन लपलो मी एका फुलात तिच्या मागून आला तिचा बेवडा बाप मला सुद्धा त्याने केला बेवडा की मी झालो फुलपाखरूचा देवदास आता माझी फुलापाखारीन परो गेली सोडून आणि मे शोधली एक नवीन फुलापाखारीन
काव्यरस

माझी शब्दरचना

लेखक कल्पेश इसई यांनी रविवार, 10/10/2010 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
नाही ...नाही म्हणायचेच होते तुला .. तर हसुनच का बोलली नाहीस.... दुर...दुरच जायचे होते जर तुला ... निरोप का घेउन गेली नाहीस.. तुला साथ नव्हती द्यायची जरी... सवली तरी सोडुन गेली असतीस... मनातुन निघायचेच होते जर तुला.. मनात खोलवर का गेलीस.. अलगदच निघुन गेली असतीस... तुझ्या आठवणी ओसरायला जन्मच अपुरा पडेल.. पण नविन आठवणी करायला तुच आता नसेन... नको नको येऊ समोर कधी सय्यम माझा सुटेल.. कितीही म्हटले तरी तुझ्या १ झलकसाठी मन हे तरसेल... गहिरे हे बोल... घुमसट्लेले हे मन... विचारव्नत हा कवि... पण तरिही...पण तरिही ....का अपुर्ण ही कविता............... कल्पेश इसई..(१४ जानेवारी २००५)
काव्यरस

गौळण: अरे कान्हा तू मजला असा छेडू नको

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 09/10/2010 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
गौळण: अरे कान्हा तू मजला असा छेडू नको
अरे कान्हा तू मजला असा छेडू नको हात धरूनी वाट माझी तू अडवू नको ||धृ|| नेहमीची मी गवळणबाई, जाते आपल्या वाटंनं डोक्यावरती ओझं आहे, लोणी आलंय दाटून बाजारात मला जावूदे, वाट माझी अडवू नको अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||१|| लांबून मी आले बाई, जायचे अजून कितीक लांब चालून चालून थकून गेले, करू किती मी काम इथे थांबले थोडा वेळ, दम माझा तोडू नको अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||२|| सासू माझ
काव्यरस

महागाईगीत: कसली भाजी करू मी आज

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 01/10/2010 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
महागाईगीत: कसली भाजी करू मी आज
अहो काही सुचेना मला रोजरोज कसली भाजी करू मी आज ||धृ|| दोडके गिलके भेंडी मटार शेवगा भोपळा वाल गवार सार्‍यांनीच मार्केटात संप केला आज कसली भाजी करू मी आज ||१|| बटाटे आणले सगळेच संपले फ्रिजमध्ये टोमॅटो काहीच न उरले काय!
काव्यरस

शेतकरी गीतः हाती नांगर आडवा धरा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 29/09/2010 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी गीतः हाती नांगर आडवा धरा
हिरवीनः धनी ऐका माझं बी जरा हाती नांगर आडवा धरा आपली जमीन हळूच उकरा ||धृ|| हिरो: पाउस पानी काही नाही पेरणीचीबी तयारी नाही हातावर हात ठेवून निसती उभी कशाला कामाचा करते पुकारा?
काव्यरस

पहावे अंतर्यामी

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 25/09/2010 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणे देव भक्ताचा भुकेला वारकरी मेला वारीतच विश्वात्मक ऐसे इथे काही नाही तुच तुला पाही आत मध्ये तुझ्या अस्तित्वाचा एकच पुरावा मी पणा पहावा अंतर्यामी अंतर्यामी घ्यावा शोध ज्याचा त्याने विचार स्पंदने निरिक्षावी सांडे अहंकार वासना विकार जेव्हा निर्विकार पाहसी तू...!!
काव्यरस

प्रश्न..

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 25/09/2010 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
फार पूर्वी पासून मी जेव्हा स्वतःला बघत आलो.. तेव्हा मला जाणवलं की मी आजिबात बदल्लेलो नाही.. ..आणि बदल होणं हे जीवंतपणाचं लक्षण असेल तर मी जीवंत कसा..? असाही मला प्रश्न पडतो मला असही वाटतं की मी जीवंत नसतो तर या प्रश्नानीही मला सतावलं नसतं कारण मढ्याला पडत नाहीत प्रश्न आणि स्वप्नही...! मला तर दोन्ही ही पडतात...!!
काव्यरस