आंतरराष्ट्रीय राजकारण
तुर्कस्थानातील अलेवी समुदाय आणि तुर्कस्थानचे बदलते आंतरराष्ट्रीय राजकारण
अलेवी समुदाय आणि त्यांच्या परंपरा (परिचय)
अलेवी हा तुर्कस्थानातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक अल्पसंख्याक समुदाय आहे, जो एकूण लोकसंख्येच्या साधारणपणे १०% ते १५% आहे. अलेवी पंथ हा इस्लामच्या सुफी आणि शिया विचारसरणीचा एक अनोखा मिलाफ आहे. ते प्रेषित मोहम्मद, त्यांचे जावई हजरत अली आणि त्यांच्या वंशजांना (१२ इमाम) अत्यंत पवित्र मानतात. मात्र, त्यांची जीवनपद्धती आणि धार्मिक आचरण पारंपरिक सुन्नी इस्लामपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.
५वे जनरेशन वॉर, बॉट नेटवर्क्स आणि नोएडा हिंसाचार
भारत जसजसा आर्थिक आणि सामरिक महाशक्ती बनत आहे, तसतसा प्रस्थापित महाशक्तींना हे सहन होणे कठीण होत आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी आता थेट युद्धाऐवजी 'फिफ्थ जनरेशन वॉरफेअर' (5GW), म्हणजेच डिजिटल, मनोवैज्ञानिक आणि सामाजिक युद्धाचा वापर सुरू झाला आहे. हे युद्ध रणभूमीवर नाही, तर मानवी मनाच्या स्क्रीनवर लढले जाते.
पाभे की बात ६
पाभे की बात ६
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
मागच्या बातेनंतर आपली भेट आमच्या पाच देशांच्या भेटीमुळे होऊ शकली नाही. त्यामुळे विमानातूनच आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत.
गुप्त खेळी? आता काय घडू शकेल?
देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रात अचानक उद्भवलेला तो अभूतपूर्व गोंधळ निव्वळ कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे झाला, हे साधे आणि सोपे स्पष्टीकरण पटणारे नाही. पडद्यामागे काहीतरी मोठे, अदृश्य आणि धोरणात्मक सुरू होते का?
भारत जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक बदल करत असताना, देशातील सर्वात मोठ्या इंडिगो विमान कंपनीत एवढी मोठी अराजकता नेमकी त्याच वेळी का माजली? हा निव्वळ योगायोग मानावा, की यामागे काही गुप्त हेतू लपलेले आहेत, हा प्रश्न संशयाला जन्म देतो.
ज्या दिवशी देशाचे पंतप्रधान जागतिक शक्ती रशियाचे राष्ट्रप्रमुख पुतिन यांच्या स्वागतासाठी तयार असतात.
बोल्शेविक बांगलादेशात शिरजोर
लोकहो,
नुकत्याच बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन भारतात पळून यावं लागलं. त्यानंतर बांगलादेशातील हिंदूंची भीषण ससेहोलपट सुरू झाली. ती थांबावी या हेतूने हा लेख लिहिला आहे. मुद्द्यावर येण्याआधी हिच्यासारख्या अन्य घटनेचा थोडा मागोवा घेतो.
ही बोल्शेविक क्रांती आहे. साधारण असाच प्रकार झार निकोलस रोमानोव्हच्या बाबतीत झाला होता. त्याने मार्च १९१७ मध्ये राजेपदाचा राजीनामा दिला. त्याच वेळी आपला भाऊ मायकेलची राजेपदी नियुक्ती केली व ती नियुक्ती रशियन संसदेकडून मान्य करवून घ्यायची अटही टाकली. हे केल्यावर तत्कालीन राजधानी पीटर्सबर्गहून परागंदा व्हावं लागलं.
कंबोडियाचा पॉल पॉट खरंच क्रूरकर्मा होता ?
लोकहो,
पॉल पॉट विषयी एक लेख वाचनात आला : https://www.misalpav.com/node/36734
त्यातनं पुढे विचारचक्र सुरु झालं. थोडी माहिती मिळवली. पूर्वी इथे म्हंटल्याप्रमाणे पॉल पॉटने ही हत्याकांडं घडवलेली नाहीत. हे अमेरिकी हल्ल्यांमुळे झालेले मृत्यू आहेत. कुठल्याशा शाळेत म्हणे फळ्यावर नावं लिहून २०००० ( वीसहजार ) लोकांना ठार मारलं. काय बकवास आहे? इथे त्या शाळेत २००० ( दोन हजार ) तरी लोकं मावतील का ?
आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडी
आंतरराष्ट्रीय करार आणि व्यापार विषयक घडामोडींच्या नोंदींसाठी हा धागा तयार करत आहे. विवीध आंतरराष्ट्रीय करार आणि त्यांचे परिणाम त्यातले राजकारण शह काटशह यांचे विवेचन आणि चर्चा येथे करता येतील. रस असल्यास जिज्ञासूंनी जागतिकीकरणाची कहाणी हे भाग जरूर वाचावेत.
३१ डिसेंबर : एक काळा दिवस
■31 डिसेंबर हा काळा दिवस आहे ह्याच दिवशी भारताचे प्रधानमंत्री अटलबिहारी बाजपेयीं ह्यांनी कट्टर अतिरेकी व त्यांचा मास्टर माईंड ना कंदहार येथे नेऊन सोडले होते. सन 1999 ?
■अशीही बातमी आहे कि 100 कोटी रुपये परकीय चलनात दिले गेले होते.
कुर्दिस्तान : कुर्दी जनतेच्या स्वातंत्र्याची नवी आशा
कालच २५ सप्टेंबरला कुर्दी जनतेच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एक सार्वमत चाचणी घेतली गेली आणि सोमवारी निकाल आहे परन्तु तो नक्कीच स्वतंत्र राष्ट्राच्या बाजूने असेल. लिहिलेलं थोडं घाईमुळे विस्कळीत झालेलं असू शकत आणि काही संदर्भ इकडे तिकडे झालेले असू शकतात, पण बातम्या पाहून जे उत्साहाच्या भरात मांडतोय तेव्हा भावना समजून घ्याव्यात.
===
तेलाच्या राजकारणात बर्याच वाळवंटी जनतेची प्राक्तने बदलली, काही सुखावले तर काहींच्या माथ्यावर पिढ्यानपिढ्या भळभळती जखम नशीबी आली.
मिसळपाव