Skip to main content

आपले मत

अखंड महाराष्ट्र की वेगळा विदर्भ

लेखक प्रविण गो पार्टे यांनी बुधवार, 21/06/2017 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या वेगळ्या विदर्भाचे सोन्ग उठले आहे.. माझे मत आहे की आपला महाराष्ट्र अखंड राहावा.. विकासाच्या नावाखाली काही मूठभर राजकारण्याच्या नादी लागून वेगळी चूल मांडण्यात काही अर्थ आहे का.. आपले काय मत आहे मित्रानो वेगळा विदर्भ व्हावा की अखंड महाराष्ट्र राहावा..