Skip to main content

Charcha

मराठी पुसतकाचा group Edison NJ

लेखक Nishantbhau यांनी शनिवार, 28/12/2019 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमसकार मी Edison NJ इथे राहतो या area मधे मराठी book club आहे का, जीथे एकमेकां चा पुसतका ची देवानघेवाण करता येते

भारत सोडावा?

लेखक खंडेराव यांनी बुधवार, 13/02/2019 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. बऱ्याच दिवसांनी मिपावर आलो आहे. डोक्यात एक विषय घोळत आहे त्याविषयी लिहितोय. प्रश्न - भारताबाहेरच्या विकसित म्हणाल्या जाणाऱ्या जगात नोकरीची संधी आल्यावर भारत सोडावा ? एक जवळचा मित्र सध्या भारतातच एका शहरात राहतोय. खाऊन पिऊन सुखी म्हणता यावे इतके उत्पन्न आहे. नौकरीही चांगली आहे. त्याचे आणि बायकोचे आई बाबा काही तासात घरी येऊ शकतील हि सोय हि आहे. लहान मुलगी आहे, तिच्यासाठी व्यवस्थित सपोर्ट सिस्टिम तयार केली आहे दोघे नौकरी करत असल्यामुळे. तो राहतो ते शहर दोघांनाही आवडते. त्यांचे आई वडीलही येऊन भरपूर दिवस राहतात.