coaching classes
स्वराली
AI मुळे आणि फेसबुक वर सहज आणि स्वस्तात प्रसिद्ध करता येत असल्याने सुमार आणि पकाऊ कथांचा सुकाळ झाला आहे
तर हा एक नवीच प्रयोग आहे
बॅग १ असाच कोणीतरी लिहिला आहे ( बहुदा AI ची मदत घेऊन )- आणि त्यात भलताच ट्विस्ट आणून भाग २ मी AI च्या मदतीने टाकला आहे
हा भाग २ कसा वाटलं ते तुम्ही जरूर सांगा - तो पकाऊ आणि वाईट आहे ते मला हि माहित आहे
आपले शब्दच मला साहित्यिक अधोगतीचा नवनवीन तळ गाठायला मदत करतील
------------------
भाग १ - लेखक अज्ञात - नेटवरून घेतला
ट्युशन , क्लासेस , coaching classes
खाजगी क्लासेस , tution , coaching class याबाबत चर्चेसाठी हा धागा आहे
1. क्लासेस , ट्युशन , ट्युटोरियल यात काय फरक असतो ? की सगळे एकच ?
2. क्लास सुरू करताना कोणत्या सरकारी परवानग्या लागतात ? व्यवसाय कर , दुकान नोंदणी ( bombay shop act ) , GST इ इ काय लागेल ?
3. इतर सरकारी नियम काय आहेत ? महाराष्ट्र शासनाचे काही कठोर नियम येणार होते , अद्याप आलेले नसावेत
4. याबाबतचे आपले अनुभव .
मिसळपाव