धर्म विचार वैदीक हिंदू परंपरा
अवडंबर म्हणजे काय ? ते कसे थांबवणार?
https://www.misalpav.com/node/41837
हा धागा वाचनात आला. यातल्या काही मुद्द्यांना अजून उजाळा मिळून त्याबद्दल अधिक स्पष्टता यावी यासाठी हा धागा.
सदर धाग्यात प्रामुख्याने देवावर श्रद्धा असणार्यांच्या श्रद्धेबद्दल विज्ञानवाद्यांना काय त्रास आहे असे विचारले आहे. माझ्या मते खर्या विज्ञानवाद्यांना देवावर श्रद्धा असणे याचा त्रास होत नसावा. तर त्या श्रद्धेमागून बर्याचदा येणार्या धार्मिक अवडंबराचा होत असावा. आता अवडंबर कशाला म्हणायचं ही व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असू शकेल.
मकरसंक्रांत एक जागतिक परंपरा?
मकरसंक्रांत हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि प्राचीन सण आहे. सूर्याचे मकर राशीत संक्रमण केल्यानंतर साजरा केला जातो. मकरसंक्रांत नंतर दिवस लांब होतात आणि रात्री कमी होतात. हा सण नवीन सुरुवात आणि शुभतेचे प्रतीक आहे.
मकरसंक्रांतीच्या काही खास परंपरांमध्ये काही जागतिक संदर्भ दिसतात का हे आपण पाहू या.
मकरसंक्रांत हा सण भारतात सर्वत्र वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांसह साजरा केला जातो. उदाहरणार्थ, दक्षिण भारतात हा सण पोंगल म्हणून ओळखला जातो, तर पंजाबात हा सण लोहरी म्हणून ओळखला जातो.
हिंदू असणे म्हणजे काय?
मित्र 1 व मित्र 2 हे उच्चशिक्षित असून कार्पोरेट कंपनीत काम करतात व गेली 20-25 वर्षे त्यांची मैत्री सुखाने चालू आहे. ते सतत खाली दिलेल्या विषयावर बोलत असतात. पडदा उघडतो म्हणण्यापेक्षा मोबाईलचा स्क्रीन उघडतो तेंव्हा...
मित्र 1: युनाइटेड किंगडमचे पंतप्रधान ऋषी सुनाक यांनी मुरारी बापू यांच्या कार्यक्रमात केलेले भाषण ऐक:
https://www.youtube.com/watch?v=z3h-PLbQuF4
मित्र 2: आश्चर्यकारक! रामायण हा आपला हिंदूंचा श्रद्धाविषय आहे. आणि श्रद्धेच्या ठिकाणी प्रश्न विचारता येत नाहीत.
मिसळपाव