जी. एस. टी.
जी. एस. टी. – अर्थात वस्तु आणि सेवा कर – २/२
पहिल्या भागाचा धागाः- जी. एस. टी. – अर्थात वस्तु आणि सेवा कर – १/२
मागिल लेखात वाचल्याप्रमाणे जी.एस.टी. नंतर, कस्टम ड्युटी वगळता, बहुतेक सर्व अप्रत्यक्ष कर इतिहास जमा होतील. प्रस्तावित जी. एस. टी. कायद्या नुसार भारतात घडण्यार्या कोणत्याहि व्यवहारावर जास्तीजास्त दोनच प्रकारचे कर लागू होतील
१. राज्यांतर्गत व्यवहारांठी ः-
- सी. जी. एस. टी. (अर्थात केंद्रिय वस्तु आणि सेवा कर)
– एस. जी. एस. टी. (अर्थात राज्य वस्तु आणि सेवा कर)
२.
जी. एस. टी. – अर्थात वस्तु आणि सेवा कर – १/२
लेखाला सुरुवात करण्या आधी काही गोष्टी स्पष्ट करतो. जी.एस.टी. बद्दल मला सर्व काही माहित आहे असा माझा मुळीच दावा नाहीये. किंबहुना वाचकांपैकी खुप जणांना जी.एस.टी. बद्दल अधिक सखोल माहिती असण्याची शक्यता आहे. तसेच मी इथे देत असलेली माहिती जरी मी पूर्ण पडताळणी करुन द्यायचा प्रयत्न करत असलो तरी त्यात कदाचित काही तृटी असण्याचीही शक्यता आहे. ज्याच्या त्या लक्षात येतील त्याने त्या जरुर दाखवून् द्याव्या. त्यामुळे माझे व वाचकांचे गैरसमज दूर् होण्यास मदतच होईल. तसेच या कायद्यावर अजून केंद्रिय मंडळाची अंतिम मोहोर उठली नसल्याने मी देत असलेल्या माहिती मधे भविष्यात बदल होण्याचीही शक्यता आहे.
मिसळपाव