Skip to main content

क्रिकेट क्रीडा

विवादी सूर : चौकटीपालिकडले काही

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी रविवार, 23/08/2026 14:34 या दिवशी प्रकाशित केले.

ये मोह मोह के धागे 

तेरी उंगलियोंसे जा उलझे

कोई टोह टोह ना लागे

किस तरह गिरह ये सुलझे

है रोम रोम एक तारा.....

महेंद्र सिंग धोनी एका लढ्वय्याचा उदय आणि...

लेखक Rohit Samudra यांनी गुरुवार, 13/02/2020 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
-© रोहित समुद्र भारतात क्रिकेट हा धर्म झाला असल्यामुळे क्रिकेट मधून एखादा खेळाडू निवृत्त्त होण्या पूर्वी लोक त्याला निवृत्त करतात ही एक फार मोठी शोकांतिका आहे , अशीच शोकांतिका एका क्रिकेट पटू च्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल तो क्रिकेट पटू म्हणजे महेंद्र सिंह धोनी , ज्याने भारतीय क्रिकेट मधे सगळ्याच बाबतीत विशेषतः यष्टीरक्षण आणि कर्णधारपद या बाबतीत एक नवी जान आणली. त्याच्या पूर्वी अनेक चांगले क्रिकेटर भारतात होऊन गेले, पण अशक्य अश्या गोष्टी करण्यात ज्याचा हातखंडा होता असा बहुत करून हा एकच मला वाटतो.

एका तुफानी वादळाची निवृत्ती

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 01/03/2016 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रेंडन मॅकलम् म्हणजे एक तुफानी फलंदाज. एक अत्यंत आक्रमक आणि सकारात्मक क्रिकेट खेळणारा हा न्यूझीलंडचा कर्णधार मागील आठवड्यात फक्त ३४ व्या वर्षी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्त झाला. खरं तर ३४ हे काही निवृत्तीचं वय नाही. तो अजून ३-४ वर्षे सहज खेळू शकला असता. अगदी २०१९ ची विश्वचषक स्पर्धाही खेळू शकला असता.