Skip to main content

प्रकटन

जडीबुटी दिवस: आचार्य बालकृष्ण आणि पतंजलीचे आयुर्वेद व वनौषधी संवर्धनातील योगदान

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 03/08/2026 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
४ ऑगस्ट हा आचार्य बालकृष्ण यांचा वाढदिवस संपूर्ण देशभरात 'जडीबुटी दिवस' म्हणून साजरा केला जातो. हा उपक्रम २००९ सालापासून अविरत सुरू असून, आयुर्वेदाचा वारसा जपणे आणि वनस्पतींचे संवर्धन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत देशभर कोट्यवधी वृक्षांची व औषधी वनस्पतींची लागवड झाली आहे, ज्याने निसर्ग रक्षणाला एक मोठा जनांदोलनाचा आकार दिला आहे.

अभी तो पार्टी शुरू हुई हैं ...

लेखक पद्मावति यांनी शुक्रवार, 12/05/2017 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
रामगढचे ते लहानसे रेल्वे स्टेशन. एकच प्लॅटफॉर्म! ट्रेन मधून खाकी यूनिफॉर्म मधला एक माणूस उतरतो. त्याची वाट पाहत असलेला रामलाल या माणसाला घेऊन स्टेशनच्या बाहेर पडतो. दोघेही घोड्यावर बसून रामगढच्या दिशेने दौडत निघतात...... आणि बॅकग्राउंडला सुरू होते ते हिंदी चित्रपटांच्या आजवरच्या इतिहासातले एक अतिप्रचंड दिलखेचक, जबरदस्त पार्श्व संगीत. गाण्यांपेक्षा कधी कधी बॅकग्राउंड स्कोर भाव खाऊन जातो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शोलेचा हा टायटल ट्रॅक. नेहमीप्रमाणे इथेही जूनियर बर्मनदा गाण्यांइतकाच पार्श्व संगीतातही जीव ओततात. आता शोले हा चित्रपट!

मार्गदर्शन हवंय! मिनिएचर्स बद्दल!

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 24/04/2017 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
मंजु यांच्या धाग्यावर मी माझ्या व्हिज्युअल स्पेशिअल सेन्स बद्दल उल्लेख केला आहे.निसर्गाच्या या थोड्याशा वरदानामुळे लहानपणापासून एक छंद सोबतीला आहे. मिनिएचर्सचा!