Skip to main content

रँडम

चायनिज ड्रामा

लेखक चेतन यांनी सोमवार, 24/08/2026 12:42 या दिवशी प्रकाशित केले.

फेसबूकवर रील बघता बघता चायनीज ड्रामे ब

रँडम स्वप्नांची कंडंम साखळी ..

लेखक आंद्रे वडापाव यांनी शनिवार, 15/03/2025 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
तर वाचकहो, सदर लेखाचा लेखक (अस्मादिक ) ह्यांना जास्त सिरिअसली घेऊ नका .. तुम्हाला वाटलं त्यांच्या (अस्मादिकांच्या) डोक्यावर काही परिणाम झालेला आहे तर तुम्ही या जगात एकटे नाही, आणि अस्मादिकांच्या पण स्वतः बद्दल त्याच भावना आहेत, त्यामुळे आम्हीच स्वतःला कधीच सिरिअसली घेत नाही. सदर लेख केवळ मनोरंजन म्हणूनच वाचावा, कसलेही गर्भित अर्थ घेऊ नये. तर आज मला स्वप्न पडले .. स्वप्नात साक्षात शंकर महादेव प्रकटले ... (बॉलीवूड गायक नव्हे ) तर ( ओ. जी. "दम मारो दम" कुल गाय ... यु नो .. लदाख स्फिती वॅली वैगरे ज्यांच्यासाठी तळपाय लेवल .. सियाचीन, एव्हरेस्ट अँड अबोव वर ते नेहमी ट्रेक करत असतात ते ...