महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेच्या इतिहासाची माहिती हवी
नेमेची येतो पावसाळा तसे महाराष्ट्रातील शाळा कॉलेजांच्या अॅडमीशनांचा हंगाम पालकांसाठी नम्रतेने रांगेत उभे टाकून कापले जाणारे खिश्यांचा अनुभव घेत मागे पडला आहे विद्यार्थी नव्या उमेदीने वर्गात (आणि क्लासांमध्ये) हजेरी लावू लागला आहे.
मिसळपाव