Skip to main content

तंत्रजगत

अथांग पाण्याचा ताबा

लेखक निनाद यांनी शनिवार, 08/08/2026 12:32 या दिवशी प्रकाशित केले.

समुद्राच्या अथांग पाण्याचा ताबा जगातील कोणत्याही एका देशाकडे नाही !

'हाय सीज' म्हणजेच आंतरराष्ट्रीय सागराच्या रक्षणासाठी संयुक्त राष्ट्राने एक अत्यंत ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. यालाच 'हाय सीज बायोडायव्हर्सिटी ट्रीटी' किंवा 'BBNJ करार' असं म्हटलं जात असून तो काही प्रमाणात अधिकृतपणे लागू झाला आहे. (अधिक माहिती येथे पहा)

सी.एन.जी. असलेली कोणती कार घ्यावी?

लेखक प्रमोद देर्देकर यांनी मंगळवार, 09/03/2021 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो, सध्या मिपावर मु.विं. चा फार्म हाऊसचा धागा चर्चेत आहे. तेव्हा असाच एक माझं शेतघर नागोठणे येथे तयार झाले आहे आणि अंदाजे या मे महिन्यात रहायला जावु अशी शक्यता वाटत आहे. सध्या घरुन काम करित असल्याने पुढे मग कं. नी ने परत कामावर बोलवे पर्यंत मे पासुन तिथे राहुन काम करण्याचा मनसुबा आहे. तसे आठवड्यातुन ३-४ वेळा बंगल्याच्या कामाचे देखरेखीसाठी तिथे सकाळी जावुन संध्याकाळी परत घरी येतो असेच चालले आहे. त्यामुळे मोबाईलच्या जिओच्या डेटावर काम करुन पाहिले आहे. जिओ नेटवर्क तिथे खुप छान चालतंय. आता मुळ मुद्याकडे वळुया.