दु:खद बातमी
प्रतिभावान संगितकार -श्री.आनंद मोडक यांचं निधन...
माझ्यासाठी आनंद मोडक म्हणजे, मुक्ता आणि साजणवेळा .. मुक्ता हा चित्रपट सर्व बाबतीत श्रेष्ठ दर्जाचा होता.आणि त्यातलं आनंद मोडकांचं संगीत म्हणजे,त्या काळातही अत्यंत वेगळ..आणि चालू मराठी चित्रपट संगीतामधे उजवं,असं होतं.मला त्यातल्या गाण्यांची प्रथम ऐकल्यापासून जी भुरळ पडली ती आजही कायम आहे.

मिसळपाव
कधीकाळी लहान असताना दूरदर्शनवर काळूबाळूचा तमाशा - वगनाट्य पाहील्याचे आठवते. कदाचीत मुलाखती देखील ऐकल्या असतील. पण विसरून गेलो होतो. आत्ता म.टा. मधे