समस्यापूर्ती
माझ्या मागील यमकाच्या खेळास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीही आता नवीन समस्या मांडत आहे -
आज नाही पौर्णिमा ,अन ग्रहण नाही आजला,
सांग सखये कोणता तो, चंद्र कैसा ग्रासला ?
या वरील काव्यमय समस्येला काव्यमय उत्तर अपेक्षित आहे.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव