देरसू उजाला
जे जंगलात हिंडतात, ट्रेकींग करतात, त्यांना भावणारा हा सिनेमा. मला तरी हा बघितल्यावर रात्रभर झोप आली नाही.
देरसूची शप्पत !
दोन गोष्टी नेहमी माझ्या हाताशी असतात.
- पाडस नावाचे पुस्तक आणि
- देरसू उझालाची सी. डी.
देरसू उझाला
मिसळपाव