पाश - कथा - भाग २
पाश - कथा - भाग १ --भाग १
पाश - कथा - भाग २
----------------------------
-- सदुला यायला अजुन निदान दीड तास तरी लागेल हे ऐकुन राजाभाउंना चांगलाच घाम फुटला .---
राजाभाउ संचित होऊन डोक्याला हात लावुन बसले. तेवढयात त्यांच्या कानावर एक अपरिचित घोगरा आवाज ऐकू आला .
" नमस्कार साहेब , या टुरिंग टॉकीजचे मालक आपणच आहात ना ? आपल्याशी थोडं कामाचं बोलायचं होतं "
राजाभाऊंनी चमकुन प्रश्नार्थक मुद्रेने मान वर करुन पाहिले . त्यांच्यासमोर एक डार्क शेडचा सुट, बुट , ओव्हरकोट आणि हॅट असा पुर्ण साहेबी पोषाख केलेला एक अनोळखी मनुष्य उभा होता .
मिसळपाव