एक महाचित्रपट
काल टीव्हीवर फुकट मिळाल्यामुळे एक चित्रपट बघिटलो. त्याचं नांव सांगण्यापेक्षा गोष्टच सांगावी.
एक मिठाईवाला असतो. फारच दीर्घायुषी. त्याचा नातू एकदम हिरो असतो. त्याला मिठाई विकताना कोणी मुलींनी 'भैया' म्हटलं तर आवडत नसतं. मिठाईवाला सचिनचा पंखा! तर होतं काय की मधली पिढी पडद्यावरुन एकदम डिलिट होते आणि आजोबा,आजी आणि नातूच रहातो. आजोबांचा शंबराव्वा वाढदिवस. त्याच दिवशी सचिनची मॅच. आजोबा टीव्हीवर डोळे लावून बसलेले आणि नातू टोळभैरव मित्रांबरोबर गोव्याला कसे जायचे याच्या चिंतेत. सचिन नव्व्याण्णव वर! आजोबा गॅसवर! मित्र ,गोवा ट्रीपच्या परमिशनच्या चिंतेत. सचिन च्या चिंतेत आजोबा परमिशन देऊन टाकतात. आन...
मिसळपाव
‘अटलांटिस’ची आठवण
हॉटेल अटलांटिस पाम
प्राचीन ग्रीक पुराणात अटलांटिस नावाचे एक संपन्न समाजव्यवस्था असलेले बेट समुद्रात बुडाल्याचा उल्लेख पाश्चात्य लोकांचा एक विरंगुळ्याचा विषय आहे. ते बेट जसेच्या तसे समुद्रातून परत अवतीर्ण झाल्याचा भास निर्माण करायचा प्रचंड खटाटोप शेखदुबईकरांनी केला नाही तरच नवल!
आमच्य़ा सफरीतील ते बेट आता हॉटेलच्या रुपात पहायला निघालो. राजू गाईडने अटलांटिसची माहिती नेहमीच्या झोकात सांगितली.
“देर आये पर दुरुस्त आये!”, भुजबळकाका चावडीवर प्रवेश करत.
“कशाची दुरुस्ती आणि कोण आलेय दुरुस्तीला?”, नारुतात्या खवचटपणे.
“अहो नारुतात्या, भोचकपणा सोडा!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात.
“नारुतात्या खास तुमच्यासाठी, शिवसेनेची दुरुस्ती आणि दुरुस्तीला आलेत शिवसैनिक”, इति भुजबळकाका.
“कसली दुरुस्ती?