अशी गाणी पाठवा.
अनेक चित्रपटात मानवी शरिरांच्या विविध अवयवांवरून गाणी लिहिली गेली आहेत,मित्रानो चित्रपट म्हटला कि दिल शब्द असलेले गाणे त्यात हमखास असते.दिल वगळता ईतर अवयवांवरून लिहिलेली गाणी आपण शेअर करुया .हिंदी, मराठी दोन्ही भाषा चालतील.
आपल्या मराठी गाण्यावरून सुरुवात करतो.या गाण्यात डोळे अवयव आला आहे.
डोळे कशासाठी ? कशासाठी ?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी
मिसळपाव