"डुर्र" मच्छराचा त्रास
"डुर्र" मच्छराचा त्रास
ठाणे ४ मार्च २००९ (आमच्या बातमीदाराकडून) - येथिल सुप्रसिद्ध अशा मिसळपाव नावाच्या हॉटेलात सध्या "डुर्र" जातीच्या मच्छराने थैमान घातले आहे, असा आमचा ठाणे येथिल बातमीदार कळवितो. हा मच्छर अगदी नव्या प्रजातीचा असल्यामुळे, त्यावर अक्सर इलाज अद्याप सापडला नसल्याचे समजते.
मिसळपाव