आबा , देशमुख साहेब व उद्योग मंत्री.
स्थळ :- अंजनी, तासगाव तालुका, आबा व त्यांच्या आईंमधील संवाद...
कायं र ! अध्यात ना मध्यात हिकड कूट वाट चुकला मंत्री साहेब तुम्ही ? ते बी बीन दिव्याच्या गाडीतन् .. पोलिसबी न्ह्याय म्होरं. ..
---मंत्रीसाहेब नाय आमी आता , राजीनामा दिला मंत्री पदाचा..
अर् काय सांगतुयास.. अस् कस् राजीनामा दिला ??
---कस म्हंजे .. दिल्ली वरनं साहेबांचा फोन आला " राजीनामा द्या " .. देउन टाकला.
अरं त्यांचा लाडका नव्हं तू ?
---आपल्या साहेबांच म्हाईत नाय व्हंय तूला.. कधी कूनाला डोक्यावर बशीवतील अन कधी खाली टाकतील ह्याचा काय नेम न्ह्याय.
मिसळपाव
२.
३.
४.
५.
निक्को नावाच्या जपानमधील पर्यटनस्थळी गेलो असताना काढलेला हा फोटो. खरेतर पानगळ चालु होती, पण ह्या शेवाळाचेच छायाचित्र चांगले आले.
अवांतर : सदर छायाचित्र मीच काढले आहे आणि उपक्रमवरही डकविलेले आहे.