बचपन के दिल भुला न देना . २
बचपन के दिन भुला न देना ......१
मागील भागात प्राथमिक शाळेतील बालपणीच्या आठवणी झाल्या. आता त्यानंतरचा भाग
खेळत बागडत प्राथमिक शाळेची ४ वर्षे कशी गेली ते समजलेच नाही. आणि मग एक दुसरे पर्व म्हणजेच ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात माध्यमिक शाळेचे दिवस सुरु झाले. वस्तुत: आमच्या आधीच्या शाळेत ही ५ वी ते ७वी ची सोय होती पण मोठ्या शाळेचे आकर्षण म्हणुन मी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळी आधीची शाळा सोडू नका म्हणुन तेथील शिक्षकांनी खूप विनवण्या केल्या.
मिसळपाव