Posted Speed
Posted Speed
सकाळी उशिरा जाग आली आणि सगळ्या गोष्टीना उशिर झाला. लेकिचि शाळेचि बस येते मी तिला घाई करु लागले ...उशीर जसा व्हायला लागला तशी माझी चिडचिड होऊ लागली ...अग लवकर ब्रश कर...किति वेळ करतेस अन्घोळ कर पट्पट ..बस जाइल.. मला राग यायला लागला तशी मी तिच्या्वर ओरडू लागले.ती बिचारी रडवेली होउन म्हणाली "करते ग मम्मा प्लिज" ..माझा नवरा हे सगळ पहत होता.कसतरी करुन लेक शाळेला निघालि माझ्या चिड्ण्यामुळे रड्वेलि होतच बस स्टोप वर गेली नशीब बस मिळालि.मी इरिटेटिन्ग मूड मधेच होते.घरी आल्यावर नवरा म्हणाला "अग किति मागे लागतेस तिच्या ?
मिसळपाव