(ते जीवच वेडे होते)
क्रांती ताईंची सुंदर गझल ते जीवच वेडे होते वाचुन आणि वर्षअखेर जवळ आल्याने नेहमीप्रमाणे अॅप्रायझल आठवलं : 8} ~X(
असो..
ते जीवच वेडे होते, जुंपुन काम करणारे
टेचात पुढे ते येती, मागे पुढे करणारे
त्यांच्या न्यायाचा डंका, उंदरास मांजर साक्षी!
मागावुन प्रमोशन घेती, काहिच न करणारे
आपलेच आपण गाती पोवाडे मर्दुमकीचे,
म्यनेजर म्हणवती स्वतःला, 'काडि'चे न कळणारे
माहित जरी वरवरचे, आतून रिकामी घोडी,
ते देखावे बघणारे, हे देखावे करणारे!
नेहमीच पैदा करती, मुद्दाम पंक्ती घोळांच्या
अन् पाठ थोपटुन घेती, "आम्हीच घोळ निस्तरणारे!"
सुंदर रिसोर्
मिसळपाव
*
भोपाळ, ३ डिसेंबर १९८४: रात्रीचे चे साधारण ९:०० वाजले होते. कारखान्यातील पाण्याच्या नळ्या साफसफाईकरण्यासाठी चालू करण्यात आल्या. वास्तवीक त्यानी वरवरच साफ होणे अपेक्षित होते. पाणि हे काँक्रीट्च्या आत बसवलेल्या मेथील आयसोसायनाईटच्या टाकीत जाणे अपेक्षित नव्हते. तरी देखील तसे गेले. मेथील आयसोसायनाईट आणि पाणि एकत्र आल्याने होणारी रासायनीक प्रक्रीया ही उर्जेस जन्म देते. तो अपवादविरहीत रासायनीक नियम आहे आणि तसेच झाले.