शृँगार ११
" तुमच्या बद्दल अस कस होऊ शकत ? "
" इथे physical strength कमी असण्यापेक्षा mental weakness मुळेच हा त्रास सहन करावा लागतो . "
" अरे brother sorry तुला आमच्यामुळे फार थांबाव लागल ." मघाचा बिल्डर अँड फ्रेन्डस् आले होते .
" अरे हे लोक्स कुठेपन पुस्तक ठेवतात त्यामुळ तुला त्रास, sorry हा भाई ." झालेल्या त्रासामुळ आणि त्याच्या थोड्याफार ताणाने त्याची original language परत आली होती .
" अरे इट्स् ओके चल फाड ६०० ची पावती . मला जरा पटकन जाऊन यायच आहे . " त्यानही अजिबात आढेवेढे न घेता पावती फाडली . मीही निघालो पटकन . बाहेर जाऊन नाष्टा केला . एक चक्कर टाकली आणि परत आलो .
मिसळपाव