जोश्यांचा कमळां आणि भावड्या मालवणकरांची तेतेबाय
"काय झालां तेतेबाय?"
"अगो! काय सांगतलंय कमळ्या? हेनी माकां खूपच वैताग आणलोसा.रोजचो उच्छाद. भांडाक काय तरी तेंका निमित्त लागता झालां."
"भावडो आता म्हातारो झालो.लहान पोरा सारखो भांडतां कित्या? मोठ्ठ्या मोठ्ठ्यान सकाळी तुमच्या घरातून आवाज येय होते."
"कमळ्या,अगो ऐक तर खरां, काल गुंडू जोश्यांचा बायजा आपल्या घोवांक घेओन आमच्याकडे इला.
मिसळपाव