नऊला दहा कमी
नऊला दहा कमी
चिंतामणी लोकल मधून उतरला आणि धावत सुटला. स्टेशनच्या घड्याळात पहिले. अरे बाप रे! नऊला दहा मिनिटं कमी. असाच पळत गेला आणि लिफ्ट वेळेवर मिळाली तर अजूनही वेळेवर ऑफिस गाठता येईल. चिंतामणी रस्त्याच्या कडेकडेन पळत होता. “एक्स्क्यूज मी प्लीज” म्हणत पळत होता.
मिसळपाव