उपचार
काय अर्थ आहे हया उपचाराचा? गोळया, औषधं ह्यानी ह्यांचीच चव रेंगाळते नुसती तोंडात! वरुन इंजेक्शन चा त्रास, पथ्य पथ्य म्हणून कही मनासारखं खायलाही बन्दी. कुठे बाहेर येणं जाणं ही बंद.
मग हे सगळं कशासाठी?
जगण्यासाठी? ह्याला काय जगणं म्हणायचं?
बायको भाग्यवानच म्हणायची लवकरच सुटली ह्या सगळ्या जाचातून.
त्यांना आज खुप जुने जुने मित्र आठवत होते अगदी लहान पणीचे शाळा कॉलेज मधले.
मिसळपाव