Skip to main content

मौजमजा

तुझे गीत ओठी, तुझे हात हाती

लेखक महेश-मया यांनी गुरुवार, 10/02/2011 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे गीत ओठी, तुझे हात हाती (चित्रपट मामला पोरींचा, गायक सुरेश वाडकर) कोणाकडे जर हे गाणे असेल तर त्याचि लिंक द्या, अथवा हे गाणे कोठे भेटेल ते सांगावे, आपला उपक्रुत महेश

जोगवा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 08/02/2011 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
बिका किंवा मकी ह्या दोघांपैकी कुणा एकाच्या कृपेने मध्ये 'जोगवा' हा चित्रपट मिळाला होता. चित्रपटाची जोरदार चर्चा चालू असल्याने लगेचच तो बघायला घेतला. काही कारणाने चित्रपट अर्ध्याच्या पुढे बघू शकलो नाही आणि राहिला तो राहूनच गेला. मात्र त्या अर्ध्या चित्रपटाने देखील प्रचंड हुरहुर लावून ठेवलेली होती.

हस्तमुद्रा (तळहाताच्या रंगवलेल्या मुद्रा)

लेखक शुचि यांनी मंगळवार, 08/02/2011 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
From Mario
कलादालनामध्ये फक्त आपण निर्माण केलेल्या कलाकृती टाकण्याची परवनगी आहे म्हणून येथे या कलेचा उल्लेख करत आ

कट्टी अलमट्टीशी

लेखक शरदिनी यांनी शुक्रवार, 04/02/2011 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
चारा वैरण नेसून पैरण विकसित मार्गा ऊर्जा भक्षण नकोनको ते एकलजीवन बुद्धी नेव्हर वांछी अट्टल चोरा कत्तल साची डिंडिमवृद्धी फ़ुटाफ़ुटाची कशास मागे धावून पाहे उंची अलमट्टीची तवंग कट्टर भालाबरची प्रवेशचंचू मृगेन्द्रकैची नोनचिचुंद्री कुरतडचीची गोचीड पंखी लोभस गोची सांगा सत्वर .... कुठे वाढली किती जाहली ................उंची अलमट्टीची ??? आर्द्रलाकडे बोलटभीरू भल्या पहाटे उठला मोरू दिव्या काव्या बेहतरनारू कॉकसस्ट्रेप्टो कीड विखारू तोडमोजड्या सलज्जचोच्या कलादुगाण्या गोरजमिथ्या पत्रीगोत्री अट्टलभोज्ज्या जळूवाकडे द्विदलकुपथ्या उजाडबागी तद्धितझोला हटयोग्याचा स्वतंत्र चेला अटकेपारी तुरुंग लोला तख्

मोराची चिंचोळी व रांजणखळगे.

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 04/02/2011 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
सहल - मोराची चिंचोळी व रांजणखळगे. मित्रहो, अचानक ठरवुन देशस्थात ब-याच गोष्टी नीट होतात हे बाबांचं वाक्य सिद्ध करण्यासाठीच की काय दोन दिवसात हि सहल ठरवली आणि यशस्वी केली. या बद्दल आम्ही सर्व प्रथम आमचे मित्र कि जे श्री. राजशेखर व श्री. अभिजित यांचे अनेक आभार. तर या सहलीचा रिपोर्ट खालीलप्रमाणे सादर आहे.

सुखी संसाराचे रहस्य...... ! आलु पराठे.

लेखक नरेशकुमार यांनी गुरुवार, 03/02/2011 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सुखी संसाराचे एक रहस्य सांगनार आहे. निट ऐका. कोनताही एक विकएण्ड निवडा. शनिवार चालेल. सकाळि लवकर ऊठा. बायको उठन्याच्या निदान एक तास तरी अगोदर. दोन बटाटे घ्या, पान्यात टाकुन उकडायला ठेवा. Picture 185" alt="" /> कणिक मळा.