पुस्तकविश्वचा दिवाळी अंक
नमस्कार,
पुस्तकविश्वचा दिवाळी अंक निघावा असा मानस आहे. पुस्तकविश्व हे संस्थळ 'पुस्तक' या एकाच विषयाला वाहिलेले असल्याने आपल्यात विषयाचे बंधन जरी असले, तरी त्यातही अधिकाधिक वैविध्य साधायचा मानस आहे. पण अर्थातच हे तुम्हा सर्वांच्या सहभागाशिवाय शक्य नाही.
मिसळपाव
सध्या पुण्यात पुस्तकांशी संबंधित एक गोड प्रदर्शन सुरू आहे. त्याविषयी माहिती देण्यासाठी हा धागा. शक्य असल्यास आपापल्या (किंवा इतरांच्याही) बच्चेमंडळीसह जरूर भेट द्यावी असं हे प्रदर्शन आहे. लहान मुलांच्या पुस्तकांत चित्रं हा फार महत्त्वाचा भाग असतो.