Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दु:ख

स — सुवर्णमयी, Tue, 11/03/2009 - 16:15

प्रतिक्रिया द्या
2991 वाचन

💬 प्रतिसाद (11)
स
सन्जोप राव Tue, 11/03/2009 - 16:22 नवीन
लोक वाईट नसतात, दु:ख चलाख असते! अगदी, अगदी! आवडला हा विचार! सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 11/03/2009 - 16:50 नवीन
लोक वाईट नसतात, दु:ख चलाख असते!
हीच ओळ हृदयाला भिडली !! - गप्झोप राव जेवण गरम आहे, तोवरंच खाण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
म
मदनबाण Tue, 11/03/2009 - 16:41 नवीन
छान कविता... मलईची भूक यांना दु:खाचा तर कधीच विसर पडला... केंद्रात जरी मंत्री असले, तरी महाराष्ट्रात यांचा जिव अडकला... मरतो शेतकरी अन् अंधार जरी दाटला खात्यांचा लोभ मात्र एकच प्रश्न मोठा !!! मदनबाण..... अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 11/03/2009 - 17:00 नवीन
चांगली कविता.
  • Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे Tue, 11/03/2009 - 17:15 नवीन
सुवर्णमयी, प्रयत्न आवडला. आपण ब्लेकची 'On Another's Sorrow' ही कविता वाचली आहे काय? खाली काही ओळी देत आहे. Can I see another's woe, And not be in sorrow too? Can I see another's grief, And not seek for kind relief? ............................. लोक चलाख असतात, दु:ख वाईट नसते!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Tue, 11/03/2009 - 17:49 नवीन
ही कल्पना/विचार आवडली/ला. (चलाख)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 11/03/2009 - 18:33 नवीन
आवडली --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 11/04/2009 - 03:35 नवीन
खर आहे- लोक वाईट नसतात, दु:ख चलाख असते!
वा! तात्या.
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या गुरुवार, 11/05/2009 - 05:16 नवीन
आवडली कविता...
  • Log in or register to post comments
द
दशानन गुरुवार, 11/05/2009 - 05:18 नवीन
छान आहे कविता आवडली. ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 03/23/2010 - 18:37 नवीन
सहज रचनेसाठी कवितेचा विषय कठिण आहे. शेवटची ओळ अत्यंत प्रभावी.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा