मृगजळ
💬 प्रतिसाद
(11)
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 11/05/2009 - 12:11
नवीन
"तुझ्याविना जगण्याची आता हौसही नाही"
ह्म्म
चुचु
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 11/05/2009 - 12:21
नवीन
प्रत्या, देवदास का?
जाऊ दे! विकेंडला ये इकडं....आपुन तुझं सांत्वन करु.
-(चुन्नीबाबू) ध.
- Log in or register to post comments
द
दशानन
गुरुवार, 11/05/2009 - 12:26
नवीन
+१
उगी उगी...
शांत हो बघू....
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
- Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर
गुरुवार, 11/05/2009 - 12:30
नवीन
अरे जाउ दे गेली तर. दुसरी बघ कुणीतरी....
- Log in or register to post comments
द
दशानन
गुरुवार, 11/05/2009 - 12:31
नवीन
:)
अरे कुणतरी ह्याला मदत करा रे...
कविता वाचण्याची माझी हिंमत होत नाही आहे आजकाल ह्याची =))
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
- Log in or register to post comments
ट
टारझन
Fri, 11/06/2009 - 08:39
नवीन
दुसरी नाही तर मग दुसरा =))
-- बाणेरी
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 11/05/2009 - 12:24
नवीन
प्रकाटाआ
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 11/05/2009 - 12:25
नवीन
चालु द्या !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 11/05/2009 - 12:29
नवीन
राजेचा खांदा पकड, तो पटाईत आहे या बाबतीत... ;)
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 11/05/2009 - 12:30
नवीन
प्रभो अरे हि कविता म्हणजे...
(क्रमशः)
प्रतिसादाचा हा भाग आवडल्यास पुढचा.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
- Log in or register to post comments
प
प्रभो
Fri, 11/06/2009 - 08:28
नवीन
वरील सर्व समुपदेशकांचे आभार.....सांगितलेले उपाय ट्राय करेन :)
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
- Log in or register to post comments