Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'मिपा ताडीमाडी पुरस्कार!' 'माडीग्रंथ'! सर्व विडंबकांना एक विनम्र आवाहन...! :)

व
विसोबा खेचर
Sat, 11/07/2009 - 09:11
🗣 13 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7548 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अवलिया Sat, 11/07/2009 - 09:31 नवीन
तात्या, असले पुरस्कार आणि धागे काढण्यापेक्षा रोशनी तरी पूर्ण कर. नाही तर एखादे व्यक्तिचित्र चितार... अगदीच वेळ जात नसेल तर एखाद्या आवडत्या स्त्रीला घेवुन जा समुद्र किनारी.. फुगे फोड. भेळ खा ! नाही तर बिचारा मास्तर वाट पहातोय त्याला भेटुन ये... :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 11/07/2009 - 09:33 नवीन
अगदीच वेळ जात नसेल तर एखाद्या आवडत्या स्त्रीला घेवुन जा समुद्र किनारी.. फुगे फोड. भेळ खा !
हो, आम्ही जाणारोत आज संध्याकाळी जुहू चौपाटीवर! :) तुम्हा सगळ्यांना टुकटुक! :) आपला, (माडीग्रंथाचा अभ्यासक) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Sat, 11/07/2009 - 09:39 नवीन
क्यामेरे लावुन ठेवलेत... कालच आले आहेत स्यानहोजेच्या काकाने दिलेले. पेश्शल क्यामेरे आहेत. एडिटिंग करुन तुझ्या जागी वेगळा माणुस टाकुन त्याच प्रसारण करावं म्हणतो एका ज्ञानेश्वरीवरच्या सुलभ प्रवचनात. काय म्हणतोस? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सुप्रिया Sat, 11/07/2009 - 09:33 नवीन
वा. मस्त धागा. प्रतिसाद वाचायला मजा येईल. प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 11/07/2009 - 09:34 नवीन
धन्यवाद सुप्रियाजी! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुप्रिया
व
विनायक प्रभू Sat, 11/07/2009 - 09:56 नवीन
ह्यां आपला काम नाय. 'माडी' नाय मिळाली तरी चालेल. आणखीन एक अज्ञ विप्र
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sat, 11/07/2009 - 11:18 नवीन
तात्या लखनौतल्या पण :O 8| चुचु
  • Log in or register to post comments
स
सन्दीप Sat, 11/07/2009 - 12:10 नवीन
एखाद्या आवडत्या स्त्रीला घेवुन जा समुद्र किनारी.. फुगे फोड. अरेरे फुगे फुट्ले तर............. लइ त्रासाच काम हाय ते. सन्दीप
  • Log in or register to post comments
J
jaypal Sat, 11/07/2009 - 14:02 नवीन
"एखाद्या आवडत्या स्त्रीला घेवुन जा समुद्र किनारी.. फुगे फोड. अरेरे फुगे फुट्ले तर............. लइ त्रासाच काम हाय ते." ताडी माडी नंतर तर खरोखरीच त्रासाच असेल. Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed. बाकी अवलियाशी सहमत ======================================== दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sat, 11/07/2009 - 16:01 नवीन
ओक साहेब, मला तुमच्या त्या नाडीग्रंथाच्या साहाय्याने एक सांगा की मला एखादी 'आयटम', 'देखणी', 'फटाकडी' मुलगी केव्हा पटेल?
Wink आता कस बोललात - घ्या साडी प्रेमी संगीतरत्न तात्या यांना - आचार्य नाडीनंदाचा नाडीबोध - चला माडी चढाया नाडीची । येऊ द्या नशा धुंद माडीची ।। नको शुद्ध नाडी सुटल्याची । नको तमा मंद दुर्बुद्धींची ।। टंच टंच येती हाताला । 'नंतर' दाविती अंगठ्याला ।। फिटेल शंका कोण त्या आयटमची । मिळेल उब कोणकोणत्या देखणींची ।। चट्यापट्याची वा इलास्टिकची । तट्ट वा घट्ट, तंग वा रुंद ।। कशीही चालेल पण काढाल हुकाचा ताण। मग घडेल दिव्यदर्शन माडी ग्रंथ प्रमाण ।। चला पटापट उरका फराळ मिपाचा । जाता काळ कराल विलाप ज्वानीचा ।। संपर्कासाठी - मिपाचे ज्ञानपीठ
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 11/08/2009 - 04:53 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शशिकांत ओक
व
विसोबा खेचर Sun, 11/08/2009 - 04:58 नवीन
जबराच! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
स
संजीव नाईक Sat, 11/07/2009 - 17:24 नवीन
(मुंबै-लखनौतल्या माड्या चढलेला) तात्या. वरच्या "सा" ऐवजी खालचा "सा" लावायचा आणि म्हणायचे क्या बात है! मुंबै पेक्षा लखनौतल्या माड्या चांगल्या. सं तज्ञ संजीव
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा