आताच फायर रोस्टेड टोमॅटो सूप आणि चिकन वॉलनट स्यांडविच गटकलं पण हे विडंबन वाचून त्या खाण्याची चव गेली.
सुरमईची आमटी आणि भाताची आठवण झाली. सोबत सोलकढी असती तर आणखीच उत्तम.
सुर्मई-भाताचे मीलन ठरलेले
काल रात्रीच्या भरपेट सुरमई-भाताच्या जेवणाची आठवण आली!
ओम श्री परमेश्वरस्य प्रथमावतारः नमः
मस्त!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
ही पि.डा. लै भारी हाय राव
आवडली आपल्याला
==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
मस्त
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी