Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शनिवारचं उत्तर: प्रतिसाद

३ — ३_१४ विक्षिप्त अदिती, Sun, 11/08/2009 - 09:43

प्रतिक्रिया द्या
5667 वाचन

💬 प्रतिसाद (17)
व
विनायक प्रभू Sun, 11/08/2009 - 09:46 नवीन
आहे ते आवडले.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/08/2009 - 09:49 नवीन
छ्या! मिपावर अतिप्रतिभावान, अतिबुद्धीवान लोकंच फार आहेत बॉ! :) ही अदिती त्यातलीच! :) चालू द्या... तात्या.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 11/08/2009 - 09:53 नवीन
वरील प्रतिसाद आमच्यासारख्या मंदबुद्धी लोकाना कळणे केवळ अशक्य झाले आहे. कोणी या प्रतिसादाचे विडंबन करुन तो आम्हाल कळेल अशा भाषेत सांगेल का? डिसकेलमरः हा प्रतिसाद कोणाचाही अपमान करणेसाठी लिहीणेत आलेला नाही. अवांतरः अदिती, जियो. अवांतराचे डिस्क्लेमरः जियो हा शब्द आम्ही मालकांच्या जमादारखान्यातून उधार घेतला आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
न
नंदन Sun, 11/08/2009 - 09:59 नवीन
विडंबनासाठी विडंबन केल्यासारखे वाटले :) बाकी भावनाभरताड, सक्सेससूत्र इ. प्रासात्मक शब्द खासच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 11/08/2009 - 14:06 नवीन
+
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
N
Nile Sun, 11/08/2009 - 10:09 नवीन
अहो काय हे, आता आम्हाला आमच्या कल्पनेबद्द्ल, ही आमची कल्पना, हिच्यावर आमचा भारी जीव असं जाहीरपणे म्हणावं लागणार! ;) 'कल्पने'त-रम्य ;) कवितेतल 'सार' आवडलं! ;) संक्षिप्त,वाचक. :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/08/2009 - 10:16 नवीन
भावनेचा (ही आमची भावना! हिच्यावर आमचा लैच जीव!!) भर ओसरला की प्रतिसाद देईन म्हणतो. अंमळ गदगदून गेलो आहे. आधीच मला समर्पित केलेली कविता आणि त्यावर त्या कवितेचे विडंबन!!! मंडळी मी कृतकृत्य आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 11/08/2009 - 10:18 नवीन
असे गदगदुन आल्यावर.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/08/2009 - 10:50 नवीन
लवकरात लवकर मोकळा होतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ऋ
ऋषिकेश Sun, 11/08/2009 - 10:58 नवीन
हा हा हा! छान मात्र सक्सेससूत्र हा शब्द वाचताना आधी जरा अडखळलो, मग चकित झालो, मग नीट वाचला आणि मग शांत होऊन पुढचं कडवं वाचलं ;) ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 11/08/2009 - 11:33 नवीन
>>सक्सेससूत्र हा शब्द वाचताना आधी जरा अडखळलो, आम्हीही अडखळलो. वेगळ्याच शब्दाचा भास झालेला तो शब्द नाहीच असे खात्री पटल्यावर पुढीळ कडवी शांतपणे वाचली. सुंदर कविता.. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
छ
छोटा डॉन Sun, 11/08/2009 - 11:50 नवीन
जोरदार विडंबन रा.को. तुमच्या आणि पेशव्यांच्या जुगलबंदीची मजा येते आहे .... चालु द्यात. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Mon, 11/09/2009 - 08:13 नवीन
जोरदार विडंबन अदिती चालु द्या.... निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
च
चतुरंग Sun, 11/08/2009 - 18:34 नवीन
सादर केलेला नवा डेटा बघितल्यावर सगळं कसं सूर्यप्रकाशात दिसावं असं स्वच्छ दिसू लागलंय! तू तुझ्या डेटा सफाईकरणाच्या कामात अगदी प्रवीण आहेस तर. ;) (वाचक अडखळावेत अशी जाणीवपूर्वक शब्दरचना करण्याचे कौशल्य वादातीत ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/09/2009 - 09:15 नवीन
माझ्यावर भलसलते आरोप करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या ऋषिकेश, प्रा.डॉ आणि चतुरंग यांचा निषेध! ;-) बाकी मी जन्मजात आगाऊ आणि खाष्ट असल्यामुळे प्रतिसाद देणार्‍यांचे आणि वाचकांचे आभार मानत नाही. अदिती
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Mon, 11/09/2009 - 10:23 नवीन
चालायचच... काही जित्यांची खोड मेल्याशिवात जाणार नाही ... बाकी अदितीला +१ सू हा स...
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 11/09/2009 - 15:02 नवीन
वा वा वा ! चांगलाच शब्दफुफाटा चालु आहे की. ३_१४ संक्षीप्त उदबत्ती आमचे राज्य
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा