Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सल्ला

व
विनायक प्रभू
Mon, 11/09/2009 - 04:59
🗣 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3246 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
पर्नल नेने मराठे Mon, 11/09/2009 - 06:12 नवीन
बायकोसमोर मित्रांबरोबरच्या फोनवरच्या 'मी तुर्रमखान' टाइप चर्चा टाळा. :D मस्त चुचु
  • Log in or register to post comments
स
सुहास Mon, 11/09/2009 - 06:24 नवीन
अतिशय "प्रॅक्टीकल" सुचना.. आवडल्या.. :) -- सुहास
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/09/2009 - 06:32 नवीन
यातल्या बर्‍याचशा सूचना उदा. दारू, सिगरेट, "मी तुर्रमखान"टाईप चर्चा, मेल इगो वगैरे, या सर्वकालिक नाहीत का? "माझं काम पैसे कमावून आणणं आहे ते मी करतो. मी का चहाचा कप धुवून ठेवू?" हे ऐकलं त्या पोरांशी मैत्री तोडून जावं असं मनापासून वाटतं. अदिती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 11/09/2009 - 16:42 नवीन
(सार्वकालिक)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
च
चिरोटा Mon, 11/09/2009 - 06:35 नवीन
सहमत आहे. शक्यतो रोज काहीतरी कामानिमित्त बाहेर पडा आणि काम असो वा नसो घरी परतताना खूप काम करुन आल्यासारखा चेहरा ठेवा . कामाला लॅपटॉप नेत असाल तर घरी आल्यावर जेवून ताबडतोब लॅपटॉप चालु करुन खूप काम असल्यासारखे भासवता येईल. भेंडी P = NP
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 11/09/2009 - 06:47 नवीन
( आणखी एक अहं ब्रम्हास्मी)
-- क्या बात है! एकदम मार्मिक टिप्पणी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 11/09/2009 - 07:12 नवीन
सल्लुमियांशी सहमत!
  • Log in or register to post comments
न
नेहमी आनंदी Mon, 11/09/2009 - 07:21 नवीन
चांगल्या सूचना.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 11/09/2009 - 08:13 नवीन
चालु द्या ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Mon, 11/09/2009 - 16:59 नवीन
अतिशय प्रॅक्टीकल! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रभो Tue, 11/10/2009 - 02:37 नवीन
चालु द्या ! --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा