Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

३२० जी बी पोर्टेबल यु.एस.बी हार्ड ड्रा‌इव्ह

अ — अविनाशकुलकर्णी, Mon, 11/09/2009 - 19:07

प्रतिक्रिया द्या
2999 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ट
टारझन Mon, 11/09/2009 - 19:38 नवीन
एवढी परफेक्ट वृत्त , यमक , अलंकार आणि हो, म्हत्वाचं म्हणजे भावविभोर कविता मी आज तागायत पाहिली नव्हती !! व्वा !! काय देखावा उभा केलाय .. पॉर्न मुव्हीच च्या बाजूला अत्रे भाषण करत आहेत .. पलंगाखाली कोणी नको तसल्या गेम खेळतो .. त्याला सी.ए. गाणी गाऊन .. "नको रे गेम खेळू छकुल्या माझ्या" सांगताहेत .. पुलं काही पिकासोवर आपल्या कविता चिकटवत आहेत ... वावावा ! जबरा आहे कविता !! --( १ टिबी पॉर्नो) सर्वणशगजकर्णी
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 11/10/2009 - 05:10 नवीन
कविता आवडली.. कविता प्रांजळ आणि मर्मभेदक वाटली... आणि त्यावरचा टार्‍याचा प्रतिस्सादही... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Tue, 11/10/2009 - 08:47 नवीन
शिर्षक वाचून आत कविता निघेल असं वाटलं नव्हतं. एनी वे, खरच प्रांजळ आणि मर्मभेदक कविता. :)
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Tue, 11/10/2009 - 11:06 नवीन
तुमची ३२० जी बी.. आमची १६० जी बी.. क्षमता कमी पण भावना त्याच! छान कविता... - कोकणी फणस
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 11/10/2009 - 11:16 नवीन
जमल्यास सी एच आत्माची गाणी अपलोडवा कुठे तरी जालावर. बाकी काहीच कळलं नाही. पण कविता छान असावी. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 11/10/2009 - 11:18 नवीन
>>जमल्यास सी एच आत्माची गाणी अपलोडवा कुठे तरी जालावर. हॅ हॅ हॅ.....बाकी मटेरियल असेलच आपल्याकडे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 11/10/2009 - 11:37 नवीन
टार्‍या मित्र आहे आपला... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
ग
गणपा Tue, 11/10/2009 - 11:49 नवीन
ही ही ही ....... टार्‍याच्या खांद्यावर बंदुक ;) लगे रहो कार्यकर्ते भौ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
च
चतुरंग Tue, 11/10/2009 - 16:34 नवीन
आवडल्या. मुख्य म्हणजे मेन कॉंपवर हा 'लक्षवेधी' डेटा न साठवता सुट्या हार्डडिस्कवर साठवण्यामागची कल्पकता आवडली! ;) (एम्बेडेड)चतुरंग
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Tue, 11/10/2009 - 17:27 नवीन
मज्जाय एका माण्साची! <:P "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा