Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असंबध्ध

अ — अविनाशकुलकर्णी, Tue, 11/10/2009 - 05:15

प्रतिक्रिया द्या
3300 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ब
बाकरवडी Tue, 11/10/2009 - 05:23 नवीन
वा वा.......मस्तच!!!! ह्यावरून हे आठवलं :- "कशी वाटली.....????घ्या ना........... कविताये हो!!!!!!" :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 11/10/2009 - 09:04 नवीन
होय प्रेरणा स्त्रोत तेच आहे
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Tue, 11/10/2009 - 16:04 नवीन
तुमची ही कविता द्या पाठवून 'कॉमेडी एक्स्प्रेस'वाल्यांना. ते कार्यक्रमात समाविष्ट करतील आपल्या कविता. :) :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 11/10/2009 - 11:24 नवीन
कविता शीर्षकाला जागली. अभिनंदन. बाय द वे... शीर्षकही असंबध्ध असे लिहिल्यामुळे असंबध्दच आहे. असा दुग्धशर्करा योग क्वचितच जुळून येतो. वा!!! वा!!! छान!!! छान!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 11/10/2009 - 11:36 नवीन
तात्यांनी हे संस्थळ कवीजींच्या नावावर करून द्यावं अशी मी त्यांना जाहिर विनंती करतो !! - (असंबंद्धीत) टारझन
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 11/10/2009 - 11:51 नवीन
खर सांग अविनाश काल तैंच्या किती कविता वाचल्यास. ;)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 11/10/2009 - 13:59 नवीन
होते कधी कधी असे...........डाटा सरमिसळ झाला आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/10/2009 - 16:15 नवीन
मुंबईच्या लोकल्स लोखंडी असतात.. म्हणुन प्रवासी का एक्मेकाच्या बोकांडी बसतात? >>> ते ठाण्याच्या लोकांना ईचारा ब्वा !!! प्रवासी म्हणुन माहीत नाही पण बोकांडी बसायचा बराच अनुभव आहे !! बघ आहे की नाही कविताप्रेरित असंबधित प्रतिसाद... सू हा स...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा