Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अबू आझमीची लावणी..!

उ — उपटसुंभ, Tue, 11/10/2009 - 08:10

प्रतिक्रिया द्या
9081 वाचन

💬 प्रतिसाद (29)
ट
टारझन Tue, 11/10/2009 - 08:24 नवीन
व्वा !! जियो !! -- उपट**
  • Log in or register to post comments
म
माझी दुनिया Tue, 11/10/2009 - 08:56 नवीन
अस्सेच म्हणते. ____________ माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत ! _____________ माझी दुनिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
J
JAGOMOHANPYARE Tue, 11/10/2009 - 08:31 नवीन
निलंबन झालं मोठ्या थाटात जी थाटात. चार डबे चार वर्ष यार्डात जी यार्डात. नऊ डबे अजुन बाकी "इंजिनाच्या" गाडीला... हात नका लावू माझ्या दाढीला... अगदी छान . वरच्या या ओळी मात्र जास्त छान जमल्या आहेत... *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 11/10/2009 - 16:06 नवीन
मस्तच रे उपटसुंभा.. पण ते शेवटच कडव प्रत्यक्षात कधी उतरेल अस वाटत नाही. अहो कुत्र्याचं शेपुट आहे ते...
  • Log in or register to post comments
झ
झंडुबाम Tue, 11/10/2009 - 08:44 नवीन
एकदम सहि
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 11/10/2009 - 08:54 नवीन
मस्त! :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 11/10/2009 - 09:01 नवीन
हाहाहाहा!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 11/10/2009 - 10:13 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
अ
अवलिया Tue, 11/10/2009 - 09:10 नवीन
मस्त ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 11/11/2009 - 00:31 नवीन
--प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
आ
आशिष सुर्वे Tue, 11/10/2009 - 09:11 नवीन
झकास्स!! माझी ठेवणीतली दाद देतुया.. @ ^ ^ ^ ^ ^ .. (ही माझी 'फेटा' उडवून देण्याची ठेवणीतली दाद आहे).. - कोकणी फणस
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 11/10/2009 - 09:12 नवीन
क्या बात है दाते साहेब ! जबरा.... शॉल्लेट आवडली ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 11/10/2009 - 09:14 नवीन
मस्त... :) मदनबाण..... आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Tue, 11/10/2009 - 10:21 नवीन
१ नंबर
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 11/10/2009 - 15:22 नवीन
भारी आहे लावणी!
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Tue, 11/10/2009 - 15:51 नवीन
लय भारी हाय बगा..............:) :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 11/10/2009 - 15:59 नवीन
एकदम टकाटक.......:-) बैलोबा चायनीजकर !!! Drink Beer, Save Water !! ;-)
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/10/2009 - 16:02 नवीन
हे वाचलच नव्हत.. लावणी एक नंबर ..खर तर अबू आझमीची लावणीच्या एवजी अबू आझमीची चटणी किंवा अबू आझमीची धोपटणी पण चालले असते सू हा स...
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Tue, 11/10/2009 - 21:43 नवीन
इंजिनाच्या डब्यांचे कडवे लईच खास! अबुची अब्रूच काढली की राव!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 11/11/2009 - 14:33 नवीन
अभिनंदन..........!!! अबू आझमीची लावणी शेवटच्या चार ओळी वगळल्या आहेत आणि नावाबाबत जरासा गोंधळ केलाय का त्यांनी ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शक्तिमान Wed, 11/11/2009 - 14:36 नवीन
एक नंबर!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Wed, 11/11/2009 - 16:15 नवीन
उपटसुंभ-जी, सुरेख व असली! जय हो! सुधीर ------------------------ ही लिंक वाचा: http://tinyurl.com/yf7l59q
  • Log in or register to post comments
उ
उपटसुंभ गुरुवार, 11/12/2009 - 06:42 नवीन
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद दिलीप..! असे प्रकार चालतात म्हणून हल्ली लिहावंसंच वाटत नाही..!
  • Log in or register to post comments
न
निखिलराव गुरुवार, 11/12/2009 - 07:01 नवीन
अभिनंदन..........!!!
  • Log in or register to post comments
न
निखिलराव गुरुवार, 11/12/2009 - 07:03 नवीन
अभिनंदन..........!!!
  • Log in or register to post comments
J
jaypal गुरुवार, 11/12/2009 - 08:24 नवीन
आजच इमेल आल्ल्लाImage removed. आहे. मुळ रचना कर्त्यास सलाम. ========================================== दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sat, 11/14/2009 - 02:07 नवीन
इतकी झकास व गाव्य लावणी आहे, पण त्यामानाने प्रतिसाद फारच कमी वाटतात. दाते-जी, लावण्या लिहिण्याचं काम चालू ठेवा पुढेही! अवांतरः उपटसुंभ व अभिजीत दाते ही नावें एकाच व्यक्तीची आहेत कां? सुधीर ------------------------ सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हईं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 11/14/2009 - 05:28 नवीन
परवाच वाचली होती लावणी पण प्रतिसाद उशिरा देतोय त्याबद्दल क्षमस्व! मस्तच झालंय विडंबन. रेशमाच्या बाबांनी नंतर त्याच लावणीचं हे दुसरं इतकं फर्मास विडंबन आहे! जियो!! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अमृतांजन Mon, 11/16/2009 - 06:20 नवीन
ही लावणी मला आताच इ-मेलवरुन फॉर्वर्ड झाली. छानपैकी जेपेग करुन ती सगळ्यांना पाठवली जातेय!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा