कलादालन

(जमलं एकदाचं..)

Primary tabs

आमची प्रेरणा १) मालकाने "पंजा"त पकडलेले दोन बोके Image removed. २) तशा दोन्ही बोक्यांच्या "मलई" वेगवेगळ्या, त्यामुळे त्यांच्यात तशी स्पर्धा नाही. Image removed. ३) तरीही, एकमेकांची खोड काढायची त्यांची "खुमखुमी" काही जात नाही. Image removed. ४) कारण पिटातल्या प्रेक्षकांनी पिटलेल्या टाळ्या त्यांना "स्फुरण" देतात! Image removed. ५) आणि त्यांच्याकडे हताशपणे पाहणारा मालकाचा नोकर. Image removed.
मदनबाण

हा.हा.हा... लयं भारी !!!

मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

अवलिया

हा हा हा मस्त !

पाच नं ला माझा फटु कसा काय मिळाला ?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.