Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बुधवारची कविता: तमाशा

L — llपुण्याचे पेशवेll, Wed, 11/11/2009 - 06:12

प्रतिक्रिया द्या
4077 वाचन

💬 प्रतिसाद (20)
प
पर्नल नेने मराठे Wed, 11/11/2009 - 06:17 नवीन
सामान्य माणूस म्हणे 'कशाला आम्हाला त्रास' म्हणतो ना तोच "भैया,दो पानीपुरी और दो पान खास"? ह्म्म ...... :S चुचु
  • Log in or register to post comments
प
प्रभो Wed, 11/11/2009 - 06:17 नवीन
म्हणो कोणी काही, हलकट राजकारण्यांचा अनर्थ "भाषा माझी मराठी, मी पाहीन माझा स्वार्थ" मस्त रे पुप्या........फोडलंस..... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 11/11/2009 - 06:23 नवीन
व्वा,,, उत्तम चालु आहे !!! ;) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 11/11/2009 - 06:31 नवीन
हॅ हॅ हॅ...
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Wed, 11/11/2009 - 06:31 नवीन
पुण्याचे पेशवे तुम्ही मनसेनेचे 'राजकवी' बरका आतापासून. जय मनसे प्रवृत्ती ! -------------------- पासानभेद बिहारी (महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Wed, 11/11/2009 - 06:35 नवीन
पुप्या तोडलस रे!!! हा बुधवार खरच सफल झाला... असेच हे सदर चालु ठेवा!!! म्हणो कोणी काही, हलकट राजकारण्यांचा अनर्थ "भाषा माझी मराठी, मी पाहीन माझा स्वार्थ" निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Wed, 11/11/2009 - 06:35 नवीन
पुप्या तोडलस रे!!! हा बुधवार खरच सफल झाला... असेच हे सदर चालु ठेवा!!! म्हणो कोणी काही, हलकट राजकारण्यांचा अनर्थ "भाषा माझी मराठी, मी पाहीन माझा स्वार्थ" निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/11/2009 - 07:39 नवीन
अगदी ... आजचा बुधवारही सफल संपूर्ण झाला तर! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
छ
छोटा डॉन Wed, 11/11/2009 - 06:42 नवीन
जबरा समयोचित कविता पेशवे शेठ ! काही काही कडवी खासच जमली आहेत, येऊद्यात असेच अजुन ... बाकी आता ह्याचे विडंबन कोण करणार भौ ? ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 11/11/2009 - 07:58 नवीन
डान्रावांशी सहमत सहमत सहमत ! कविता अगदी समयोचित. ज ह ब र्‍या !! ©º°¨¨°º© छोटा पॉर्न ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 11/11/2009 - 10:13 नवीन
पराशी सहमत सहमत सहमत ! कविता अगदी समयोचित. ज ह ब र्‍या !! ©º°¨¨°º© पॉर्नकथेतील 'राज'कुमार ©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अवलिया Wed, 11/11/2009 - 06:43 नवीन
हॅ हॅ हॅ --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 11/11/2009 - 06:48 नवीन
बुधवारच्या कविता तुम्हाला अगदी खासच सुचतात. वेताळ
  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 11/11/2009 - 07:46 नवीन
आधीच बुधवार त्यात तमाशा!
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 11/11/2009 - 07:53 नवीन
समयोचित कविता, बुध्धभूषण-जी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 11/11/2009 - 08:50 नवीन
अगदी समयोचित कविता मस्तच हो पेशवे.
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Wed, 11/11/2009 - 08:53 नवीन
सामान्य माणूस म्हणे 'कशाला आम्हाला त्रास' म्हणतो ना तोच "भैया,दो पानीपुरी और दो पान खास"? या ओळी हळव करून गेल्या.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 11/11/2009 - 09:40 नवीन
पुनेरीशेठ, आयटीमध्ये आलात की काय? ;) बुध्दभुषण पुपे-जी, एकदम क-ड-क जमलीये कविता!!! मस्तच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
ट
टारझन Wed, 11/11/2009 - 09:59 नवीन
एक णंबर्स !! अल्टि ... जोयो -- टारझन TARZAN फांदी क्र. १२, झाड क्र १२२०२ , नदीकाठ , BRANCH # 86, TREE # 25, RIVERSIDE चिंपाझीनगर , गोरील्लापुर CHIMPANZEE NAGAR , GORILLAPUR बुंगाबुगांगा - ४२० ४२० अफ्रिका BUNGABUGANGA - 411 044. AFRICA दूरध्वनी +२५६२२१११८ / +२२५११२१७१९७ Telephone +25622
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 11/11/2009 - 10:55 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) खल्लास. पत्ता लई भारी. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा